लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक - Marathi News | pravin tarde to play negative role in rajamouli aho vikramarka movie first look out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक

मराठी सिनेसृष्टी गाजवलेले प्रविण तरडे या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमातील त्यांच्या लूकचं पोस्टर समोर आलं आहे. या पोस्टरमध्ये त्यांचा दमदार लूक पाहायला मिळत आहे.  ...

अभिनेत्री संस्कृती बालगुडेनं केलं हेअर डोनेशन, बदललेला लूक पाहून चाहते थक्क, व्हिडीओ शेअर करत म्हणाली.... - Marathi News | Actress Sanskriti Balgude hair donation Shared video In New Hair Style | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री संस्कृती बालगुडेनं केलं हेअर डोनेशन, बदललेला लूक पाहून चाहते थक्क

संस्कृती बालगुडे हिनं आपल्या लांबसडक केसांवर कात्री फिरवली आहे. ...

"मुंबई पोलिसांत काम करत असताना त्यांनी...", वडिलांसाठी मिलिंद गवळींची पोस्ट - Marathi News | aai kuthe kay karte fame actor milind gawli shared special post for father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुंबई पोलिसांत काम करत असताना त्यांनी...", वडिलांसाठी मिलिंद गवळींची पोस्ट

मिलिंद गवळींचे वडील मुंबई पोलीस खात्यात होते. त्यांचा एक व्हिडिओ मिलिंद गवळींनी शेअर केला आहे.  ...

Makrand Deshpande : मकरंद देशपांडे यांनी केलं राज ठाकरेंचं कौतुक, नितिन गडकरी यांचं नाव घेत म्हणाले... - Marathi News | Makarand Deshpande talk about politics, Raj Thackeray and Nitin Gadkari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते मकरंद देशपांडे यांनी केलं राज ठाकरेंचं कौतुक, नितिन गडकरी यांचं नाव घेत म्हणाले...

अभिनेते मकंरद देशपांडे यांनी एका मुलाखतीमध्ये आपल्या आवडत्या नेत्याचा खुलासा केला.  ...

स्मिता शेवाळेनंतर आणखी एका अभिनेत्याची 'मुरांबा' मालिकेतून एक्झिट, म्हणतो- "जाता जाता..." - Marathi News | marathi actor aashay kulkarni exit from muramba star pravah serial shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्मिता शेवाळेनंतर आणखी एका अभिनेत्याची 'मुरांबा' मालिकेतून एक्झिट, म्हणतो- "जाता जाता..."

काही दिवसांपूर्वीच 'मुरांबा' मालिकेतून जान्हवी हे पात्र साकारणारी अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने एक्झिट घेतली होती. त्यानंतर आता आणखी एका कलाकाराने 'मुरांबा' मालिका सोडली आहे. ...

नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..." - Marathi News | marathi actress Shivani Surve new serial Thod Tuz Ani Thod Maz star pravah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."

अभिनेत्री शिवानी सुर्वेची नवीन मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं आजपासून स्टार प्रवाहवर सुरु होत आहे. त्यानिमित्त शिवानीने तिच्या चाहत्यांना खास आवाहन केलंय (shivani surve) ...

'मला जगातला सगळ्यात गोड अन् गोंडस बाबा...'; 'फादर्स डे'निमित्त प्राजक्ता माळी व्यक्त झाली - Marathi News | actress Prajakta Mali shared a special post for father On of Father's Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला जगातला सगळ्यात गोड अन् गोंडस बाबा...'; 'फादर्स डे'निमित्त प्राजक्ता माळी व्यक्त झाली

प्राजक्ता माळी लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. ...

'आयुष्यातला सगळ्यात मोठा हट्ट तुम्ही..'; नम्रताची 'फादर्स डे' निमित्त बाबांसाठी भावूक पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame Namrata sambherao emotional post on Father's Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आयुष्यातला सगळ्यात मोठा हट्ट तुम्ही..'; नम्रताची 'फादर्स डे' निमित्त बाबांसाठी भावूक पोस्ट

हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावने फादर्स डे निमित्त लिहिलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलंय (namrata sambherao, maharashtrachi hasyajatra) ...