लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
सुप्रियाआधी 'या' मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात होते सचिन पिळगावकर, दोघांनी एकत्र केलंय काम - Marathi News | Sachin Pilgaonkar was in love with actress sarika before supriya pilgaonkar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुप्रियाआधी 'या' मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात होते सचिन पिळगावकर, दोघांनी एकत्र केलंय काम

सुप्रियाआधी सचिन एका मराठी अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होते. त्यांनी आत्मचरित्रात या गोष्टीचा उल्लेख केला आहे ...

कळसुबाई शिखरावर प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच, सुमीत राघवन भडकला, म्हणाला- "शरम वाटते..." - Marathi News | sumeet raghvan angry reaction shared kalsubai shikhar plastic bottle garbage video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कळसुबाई शिखरावर प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच, सुमीत राघवन भडकला, म्हणाला- "शरम वाटते..."

सुमीत राघवनने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. कळुसाबाई शिखरावरचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत कळसुबाई शिखरावर प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच पडल्याचं दिसत आहे. ...

'ठरलं तर मग'मध्ये मोठा ट्विस्ट! मालिकेत येणार ७ वर्षांचा लीप? चाहते म्हणाले- "प्रियाशिवाय मजा नाही..." - Marathi News | tharal tar mag serial 7 years leap said netizens after priya and sakshi get punishment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग'मध्ये मोठा ट्विस्ट! मालिकेत येणार ७ वर्षांचा लीप? चाहते म्हणाले- "प्रियाशिवाय मजा नाही..."

सध्या मालिका रंजक वळणावर आहे. पण, यासोबतच 'ठरलं तर मग' नवीन वळण घेणार असल्याचं बोललं जात आहे. ...

KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका - Marathi News | marathi actress sarika nawathe s husband harshvardhan nawathe is the first crorepati in kbc | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका

कोण आहे ही अभिनेत्री? केबीसी विजेत्यासोबत २००७ मध्ये केलं अरेंज मॅरेज ...

'हास्यजत्रा' नाही तर 'या' कारणासाठी प्रियदर्शनी इंदलकरने पुण्यातील ४ लाखांच्या नोकरीवर सोडलं पाणी - Marathi News | Priyadarshini Indalkar quits her job worth 4 lakhs in Pune for maharashtrachi hasyajatra | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा' नाही तर 'या' कारणासाठी प्रियदर्शनी इंदलकरने पुण्यातील ४ लाखांच्या नोकरीवर सोडलं पाणी

प्रियदर्शनी इंदलकरने तब्बल ४ लाखांच्या नोकरीवर पाणी का सोडलं होतं? कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का ...

लंडनच्या ड्रामा स्कूलमध्ये असताना ईशा डेला आलेला असा अनुभव, म्हणाली, "अख्ख्या देशाचा भार..." - Marathi News | esha Dey maharashtrachi hasyajatra fame actor did education in london drama school shared her experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लंडनच्या ड्रामा स्कूलमध्ये असताना ईशा डेला आलेला असा अनुभव, म्हणाली, "अख्ख्या देशाचा भार..."

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत ईशाने लंडनचा अनुभव सांगितला. ...

साधीसुधी 'कमळी' खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस, फोटो पाहून अभिनेत्रीच्या सौंदर्याच्या प्रेमात पडाल - Marathi News | kamali serial actress vijaya babar hot and bold photos age boyfriend details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साधीसुधी 'कमळी' खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस, फोटो पाहून अभिनेत्रीच्या सौंदर्याच्या प्रेमात पडाल

कमळी मालिकेतील अभिनेत्री रिअल लाईफमध्ये खूप ग्लॅमरस आहे. अभिनेत्रीचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत ...

रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स - Marathi News | actress bhagyashri borse in vijay deverakonda starrer kingdom movie she is from chhatrapati sambhajinagar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

अभिनेत्रीचं मनमोहक सौंदर्य, १० वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्स; कोण आहे ही? ...