लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
मन रानात गेलं! 'सैराट'मधील लंगड्या गावी शेतात चांगलाच रमला, इन्स्टाग्रामवर केले फोटो शेअर! - Marathi News | Sairat marathi movie fame tanaji galgunde shared his farming and village photos and videos on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मन रानात गेलं! 'सैराट'मधील लंगड्या गावी शेतात चांगलाच रमला, इन्स्टाग्रामवर केले फोटो शेअर!

तानाजी गालगुंडेने सोशल मीडियावर गावाकडचे काही फोटो शेअर केले आहेत. ...

अप्पीच्या बापूंनाही लागलं व्हायरल ट्रेंडचं वेड; 'होगा तुमसे प्यारा कौन'वर केला भन्नाट डान्स - Marathi News | appi amchi collector fame bapu follow viral trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अप्पीच्या बापूंनाही लागलं व्हायरल ट्रेंडचं वेड; 'होगा तुमसे प्यारा कौन'वर केला भन्नाट डान्स

Santosh patil: अप्पीच्या बापूंनी 'होगा तुमसे प्यारा कौन' या ट्रेंडिंग गाण्यावर रील केलं असून त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. ...

Ankush Chaudhari : 'मूळ मुंबईकरांचं अस्तित्वच संपत चाललंय...', अभिनेता अंकुश चौधरीची पोस्ट चर्चेत - Marathi News | Ankush Choudhary Emotional Post On Mumbai City And Announces His New Drama Play Todi Mill Fantasy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मूळ मुंबईकरांचं अस्तित्वच संपत चाललंय...', अभिनेता अंकुश चौधरीची पोस्ट चर्चेत

अंकुशने मूळ मुंबईकराविषयी काळजी व्यक्त केली आहे.  ...

राया आणि मंजिरीने केला 'अंगारो सा' गाण्यावर डान्स, विशाल निकमच्या राऊडी स्टाइलने लावले चार चांद - Marathi News | puja birari and vishal nikam dance on angaron sa song pushpa 2 movie watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राया आणि मंजिरीने केला 'अंगारो सा' गाण्यावर डान्स, विशाल निकमच्या राऊडी स्टाइलने लावले चार चांद

'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत विशाल राया तर पूजा मंजिरीच्या भूमिकेत आहे. या ऑनस्क्रीन जोडीने 'अंगारो सा' गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ पूजाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  ...

Sai Lokur : लेकीला ६ महिने होताच अभिनेत्री सई झाली व्यक्त, पोस्ट शेअर करत म्हणाली... - Marathi News | Actress Sai Lokur shared a post and said as her daughter turned 6 months... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sai Lokur : लेकीला ६ महिने होताच अभिनेत्री सई झाली व्यक्त, पोस्ट शेअर करत म्हणाली...

सईच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ...

'तुझेच मी गीत गात आहे' मालिका संपल्यानंतर अभिजीत खांडकेकरची भावुक पोस्ट, म्हणाला- "स्वरा आणि पिहूने मला बापपणाचा..." - Marathi News | abhijeet khandekar shared emotional post after tuzech me geet gaat aahe marathi serial goes off air | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझेच मी गीत गात आहे' मालिका संपल्यानंतर अभिजीत खांडकेकरची भावुक पोस्ट, म्हणाला- "स्वरा आणि पिहूने मला बापपणाचा..."

'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेसाठी अभिजीतने एक पोस्ट शेअर केली आहे. अभिजीतने मालिकेतील कलाकारांबरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.  ...

गौरव मोरेचा 'अल्याड पल्याड' सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुसाट, ३ दिवसांत जमवला कोटींचा गल्ला - Marathi News | gaurav more alyad palyad horror marathi movie crossed 1cr on box office in 3 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरव मोरेचा 'अल्याड पल्याड' सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुसाट, ३ दिवसांत जमवला कोटींचा गल्ला

'अल्याड पल्याड' सिनेमा बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड सिनेमांना तगडी टक्कर देत असल्याचं पाहायला मिळत आहे. या सिनेमाने तीनच दिवसांत बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवला आहे. ...

ईदच्या शुभेच्छा दिल्याने रुचिराला चाहत्यांनी केलं Unfollow; अभिनेत्री म्हणाली- 'गीतेतला कर्मयोग समजला असता तर...' - Marathi News | ruchira jadhav troll for sharing bakri eid photos actress gives answer to netizens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ईदच्या शुभेच्छा दिल्याने रुचिराला चाहत्यांनी केलं Unfollow; अभिनेत्री म्हणाली- 'गीतेतला कर्मयोग समजला असता तर...'

अभिनेत्री रुचिरा जाधवने शुटींगनिमित्ताने बकरी ईदला खास फोटो पोस्ट केले होते. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. रुचिराने त्यावर लोकांना खणखणीत उत्तर दिलंय (ruchira jadhav) ...