लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
Nana Patekar दिवसाला ६० सिगारेट ओढायचे नाना, 'त्या' महिलेमुळे ठरवलं आता No Smoking! केला धक्कादायक खुलासा - Marathi News | nana patekar used to smoke 60 cigarette in a day said i smoke while taking bath also | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nana Patekar दिवसाला ६० सिगारेट ओढायचे नाना, 'त्या' महिलेमुळे ठरवलं आता No Smoking! केला धक्कादायक खुलासा

Nana Patekar Interview नानांनी एका मुलाखतीत दिवसाला ६० सिगारेट पित असल्याचा धक्कादायक खुलासा केला. पण, नंतर मात्र एका व्यक्तीमुळे त्यांचं जीवनच बदललं. ...

ती परी अस्मानीची! चहाचा मळा, हलका पाऊस; नयनरम्य वातावरणात प्रिया बापटचं खास Photoshoot - Marathi News | Priya Bapat eye dropping photoshoot beautiful scenery of Dharmashala Himachal Pradesh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ती परी अस्मानीची! चहाचा मळा, हलका पाऊस; नयनरम्य वातावरणात प्रिया बापटचं खास Photoshoot

हिमाचल प्रदेशातील सोलो ट्रीप, प्रिया बापट दिसतेय जणू परी! ...

अडीच वर्षांच्या लेकाचा मृत्यू नानांनी डोळ्यांनी पाहिला, भावुक होत म्हणाले- "त्याचं नाव दुर्वास होतं..." - Marathi News | nana patekar on his elder son death at 2 and half year gets emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अडीच वर्षांच्या लेकाचा मृत्यू नानांनी डोळ्यांनी पाहिला, भावुक होत म्हणाले- "त्याचं नाव दुर्वास होतं..."

गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणाऱ्या नानांनी मात्र लेकाचा मृत्यू डोळ्यांनी पाहिला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबद्दल त्यांनी भाष्य केलं. ...

Madhuri Pawar : लावणी नृत्याच्या नावावर होणाऱ्या अश्लीलतेवरून माधुरी पवार संतापली, म्हणाली... - Marathi News | Madhuri Pawar talk about Lavani dance obscenity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लावणी नृत्याच्या नावावर होणाऱ्या अश्लीलतेवरून माधुरी पवार संतापली, म्हणाली...

स्वतःच्या कलेच्या बळावर आज माधुरी पवारने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.  ...

'थोडं तुझं थोडं माझं' फेम अभिनेत्याची लेकीने काढली दृष्ट, बापलेकीच्या नात्याचा हृदयस्पर्शी व्हिडिओ - Marathi News | thod tuz thod maz fame actor sameer paranjape shared video of his cute daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'थोडं तुझं थोडं माझं' फेम अभिनेत्याची लेकीने काढली दृष्ट, बापलेकीच्या नात्याचा हृदयस्पर्शी व्हिडिओ

समीरने इन्स्टाग्रामवरुन लेकीचा एक गोड व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत समीरची लेक त्याची दृष्ट काढताना दिसत आहे. ...

'ठरलं तर मग'च्या टीममधील कलाकाराचं निधन; जुई गडकरीची भावुक पोस्ट - Marathi News | tharal tar mag team member gaurav kashide died in accident jui gadkari shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग'च्या टीममधील कलाकाराचं निधन; जुई गडकरीची भावुक पोस्ट

'ठरलं तर मग' मालिकेच्या टीममधील २४ वर्षीय गौरव काशिदे यांचं अपघाती निधन झालं आहे. त्याच्या निधनानंतर अभिनेत्री जुई गडकरीने भावुक पोस्ट शेअर केली आहे.  ...

'नवरी मिळे हिटलर'ला मालिकेत साजरा झाला वटपौर्णिमेचा सण, पाहा खास फोटो - Marathi News | Vatpurnima festival celebrated in Navari mile Hitlerla zee marathi serial | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'नवरी मिळे हिटलर'ला मालिकेत साजरा झाला वटपौर्णिमेचा सण, पाहा खास फोटो

'नवरी मिळे हिटलर' मालिकेत वटपौर्णिमेच्या विशेष भागाचं शूट झालं असून अभिनेत्रींनी खास फोटोशूट केलंय (navri mile hitlerla) ...

'अवॉर्ड शो होस्ट केले पण मलाच...', पुष्कर श्रोत्रीने व्यक्त केली खंत; अभिनेत्यावर झाला अन्याय? - Marathi News | marathi actor Pushkar Shrotri feels regret as he has not received much awards till now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अवॉर्ड शो होस्ट केले पण मलाच...', पुष्कर श्रोत्रीने व्यक्त केली खंत; अभिनेत्यावर झाला अन्याय?

इंडस्ट्रीत इतके वर्ष काम केल्यानंतरही त्याच्यावर अन्याय झाला आहे. ...