लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
'आम्ही जरांगे'चा संघर्ष संपला! सिनेमाचा मार्ग मोकळा, अखेर 'या' दिवशी प्रदर्शित होणार - Marathi News | amhi jarange new marathi movie on manoj jarange patil to release on 5 july | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आम्ही जरांगे'चा संघर्ष संपला! सिनेमाचा मार्ग मोकळा, अखेर 'या' दिवशी प्रदर्शित होणार

सेन्सॉर बोर्डच्या कात्रीत सापडल्याने या सिनेमाला ब्रेक लागला होता. आता अखेर 'आम्ही जरांगे' सिनेमाचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे.  ...

भर रस्त्यात किशोरी अंबियेंनी धरले सतीश पुळेकरांचे पाय; पाहा नेमकं काय झालं? - Marathi News | Kishori Ambiye was selling vegetables on the street while veteran actor satish pulekar suprise meet her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर रस्त्यात किशोरी अंबियेंनी धरले सतीश पुळेकरांचे पाय; पाहा नेमकं काय झालं?

किशोरी अंबिये यांनी दादरच्या रस्त्यावर भाजी विकत असतानाच ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर यांची सरप्राईज एन्ट्री झाली. पुढे काय घडलं बघा (kishori ambiye) ...

'गौरव मोरेला कशी मुलगी हवी?' स्वत:च केला खुलासा; म्हणाला, "इंडस्ट्रीतली नको कारण..." - Marathi News | Guarav More Maharashtrachi Hasyajatra fame actor talks about marrige plans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गौरव मोरेला कशी मुलगी हवी?' स्वत:च केला खुलासा; म्हणाला, "इंडस्ट्रीतली नको कारण..."

गौरवने मोरेने सांगितला लग्नाचा प्लॅन, कशी मुलगी हवी? म्हणाला... ...

"तीन मुलांनंतर झालेली मुलगी अपशकुनी असते", नव्या मालिकेत किरण माने साकारणार खलनायक, प्रोमो समोर - Marathi News | kiran mane new marathi serial tikali to play negative role promo release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तीन मुलांनंतर झालेली मुलगी अपशकुनी असते", नव्या मालिकेत किरण माने साकारणार खलनायक, प्रोमो समोर

नवी मालिका आणि नव्या भूमिकेतून किरण माने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'तिकळी' असं किरण मानेंच्या नव्या मालिकेचं नाव असून त्याचा प्रोमो समोर आला आहे. ...

"आफ्रिका घाबरायचं बरं का...", भारताने T20 WC फायनलमध्ये धडक मारल्यानंतर हृषिकेश जोशींची हटके पोस्ट - Marathi News | t20 world cup marathi actor hrishikesh joshi shared post after india wins against england | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आफ्रिका घाबरायचं बरं का...", भारताने T20 WC फायनलमध्ये धडक मारल्यानंतर हृषिकेश जोशींची हटके पोस्ट

T20 World Cup : टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारल्यानंतर अभिनेता हृषिकेश जोशी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.  ...

शत्रूंनी चाल केल्यावर त्यांना यमसदनी धाडणारा तो पुन्हा येतोय..! 'भूपती' चित्रपटाची घोषणा - Marathi News | marathi movie bhupati announcement motion poster revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शत्रूंनी चाल केल्यावर त्यांना यमसदनी धाडणारा तो पुन्हा येतोय..! 'भूपती' चित्रपटाची घोषणा

आगामी मराठी चित्रपट भूपती सिनेमाची शानदार घोषणा करण्यात आलीय. या सिनेमात इतिहासातलं एक सुवर्णपान रुपेरी पडद्यावर साकार होणार आहे (bhupati) ...

रेशम टिपणीसच्या लेकीने सावत्र आईसोबत शेअर केला फोटो, अभिनेत्रीची मुलं करतात काय? - Marathi News | marathi actress Resham Tipnis talks about her children Manav and Rishika know what they do | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रेशम टिपणीसच्या लेकीने सावत्र आईसोबत शेअर केला फोटो, अभिनेत्रीची मुलं करतात काय?

रेशम टिपणीसला पहिल्या पतीपासून मानव आणि रिषिका ही दोन मुलं आहेत. हे दोघं सध्या काय करतात? ...

गौरव मोरेने घेतली पुण्याच्या मुरलीधर मोहोळ यांची भेट, म्हणाला, "माननीय खासदार..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor gaurav more meet pune mp murlidhar mohol shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरव मोरेने घेतली पुण्याच्या मुरलीधर मोहोळ यांची भेट, म्हणाला, "माननीय खासदार..."

गौरवने नुकतीच पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. याचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...