लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
सारा खानच्या 'ए मेरे वतन' सिनेमात झळकला प्रसिद्ध मराठी अभिनेता, साकारली महत्त्वाची भूमिका - Marathi News | marathi actor sangram salvi play important role in sara ali khan ae mere watan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा खानच्या 'ए मेरे वतन' सिनेमात झळकला प्रसिद्ध मराठी अभिनेता, साकारली महत्त्वाची भूमिका

'ए मेरे वतन' सिनेमात सचिन खेडेकर यांनी साराच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. पण, सचिन खेडेकर यांच्याबरोबर आणखी एक मराठमोळा अभिनेता या सिनेमात झळकला आहे. ...

'पुन्हा कर्तव्य आहे' फेम अक्षय म्हात्रे आहे हिंदीतील लोकप्रिय अभिनेत्रीचा नवरा, कोण आहे ती? - Marathi News | Akshay Mhatre starring in marathi serial punha kartavya ahe is husband of shrenu parikh hindi actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुन्हा कर्तव्य आहे' फेम अक्षय म्हात्रे आहे हिंदीतील लोकप्रिय अभिनेत्रीचा नवरा, कोण आहे ती?

'पुन्हा कर्तव्य आहे' ही नवीन मालिका झी मराठी वाहिनीवर सुरु झाली आहे. ...

एका बस स्टॉपमुळं बदललं आकाशचं नशीब; अशी झाली सोलापूरच्या पठ्ठ्याची 'सैराट'साठी निवड - Marathi News | how-sairat-fame-akash-thosar-becomeing-a-big-star-know-his-story-how-he-get-parsha-role | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एका बस स्टॉपमुळं बदललं आकाशचं नशीब; अशी झाली सोलापूरच्या पठ्ठ्याची 'सैराट'साठी निवड

Akash thosar: या सिनेमानंतर आकाश अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये झळकला. परंतु, त्याची सैराटमध्ये एन्ट्री कशी झाली हा प्रश्न अनेकांना पडतो. ...

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बहीण मालिकेत झळकली, पोस्ट शेअर करत म्हणतो- चित्रपटसृष्टीत मी १२ वर्ष... - Marathi News | marathi actor sanket korlekar sister uma korlekar in star pravah sadhi manas marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बहीण मालिकेत झळकली, पोस्ट शेअर करत म्हणतो- चित्रपटसृष्टीत मी १२ वर्ष...

मराठी अभिनेत्याच्या बहिणीचं मालिकेतून अभिनयात पदार्पण, शेअर केली खास पोस्ट ...

'वेलकम टू जंगल'च्या शूटवेळी आला हार्टअटॅक, अडीच महिन्यांनी सेटवर परतला श्रेयस तळपदे, म्हणाला... - Marathi News | Shreyas Talpade back on the set of Welcome to Jungle says i feel nervous | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेलकम टू जंगल'च्या शूटवेळी आला हार्टअटॅक, अडीच महिन्यांनी सेटवर परतला श्रेयस तळपदे, म्हणाला...

गेल्या वर्षी १४ डिसेंबरला त्याला हृदयविकाराचा धक्का आला. एवढ्या फिट अँड फाईन श्रेयसला हार्ट अटॅक आला यावर अनेकांचा विश्वासच बसत नव्हता. ...

'सिंघम'साठी रोहित शेट्टीच्या ऑफिसमधून फोन आला अन्... सुचित्रा बांदेकरांनी सांगितला मजेशीर किस्सा - Marathi News | marathi actress Suchitra Bandekar reveals how she got casted in Singham and first meeting with Rohit Shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम'साठी रोहित शेट्टीच्या ऑफिसमधून फोन आला अन्... सुचित्रा बांदेकरांनी सांगितला मजेशीर किस्सा

सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, 'मी त्याला म्हणलं बरं बरं सांगते आणि...' ...

लग्नाआधी डेटवर घेऊन गेला पण अमित भानुशालीने बिलच भरलं नाही; बायकोने सांगितला मजेशीर किस्सा - Marathi News | tharal tar mag fame amit bhanushali didnt paid bill on his first date with wife shraddha bhanushali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधी डेटवर घेऊन गेला पण अमित भानुशालीने बिलच भरलं नाही; बायकोने सांगितला मजेशीर किस्सा

अमित भानुशाली आणि त्याची पत्नी श्रद्धा भानुशाली यांनी लोकमत फिल्मीच्या लव्ह गेम लोचा या शोमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत अमितच्या पत्नीने त्यांच्या पहिल्या डेटचा किस्साही सांगितला. ...

"ते आता बाळूमामा नाहीत" सुरू होताच मालिका ट्रोल, 'तो' सीन पाहून नेटकऱ्यांना आठवला अनिल कपूरचा 'नायक' सिनेमा - Marathi News | gharoghari matichya chuli star pravah serial troll netizens recalled anil kapoor nayak movie scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ते आता बाळूमामा नाहीत" सुरू होताच मालिका ट्रोल, 'तो' सीन पाहून नेटकऱ्यांना आठवला अनिल कपूरचा 'नायक' सिनेमा

'घरोघरी मातीच्या चुली' मालिका पहिल्याच दिवशी ट्रोल, नेटकरी म्हणाले, "अनिल कपूरच्या नायक चित्रपटाचा छोटा व्हर्जन" ...