लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"पेढा दिला की खायचा, कुठल्या डेरीतलं दूध विचारायचं नाही!" अशोक सराफ यांच्या 'लाईफलाईन'चा टीझर रिलीज - Marathi News | ashok saraf madhav abhyankar lifeline movie teaser release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पेढा दिला की खायचा, कुठल्या डेरीतलं दूध विचारायचं नाही!" अशोक सराफ यांच्या 'लाईफलाईन'चा टीझर रिलीज

अशोक सराफ - माधव अभ्यंकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी असणाऱ्या 'लाईफलाईन' सिनेमाचा टीझर रिलीज झालाय (lifeline) ...

“शूटिंगवरून आल्यानंतर ऐश्वर्या आणि मी रात्री दीड तास ...”, अविनाश नारकरांनी सांगितली रिल्समागची मेहनत - Marathi News | avinash narkar said we made reels after shooting at night reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“शूटिंगवरून आल्यानंतर ऐश्वर्या आणि मी रात्री दीड तास ...”, अविनाश नारकरांनी सांगितली रिल्समागची मेहनत

शूटिंग आणि व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत अविनाश-ऐश्वर्या नारकर ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवतात. याबाबतच अविनाश नारकर यांनी लोकमत फिल्मीशी बोलताना भाष्य केलं आहे.   ...

पिट्या भाईने खरेदी केली नवी कोरी कार, रमेश परदेशी म्हणतात- "१४ वर्ष स्विफ्टमधून फिरलो आता..." - Marathi News | pitya bhai aka ramesh pardeshi buys brand new kia car shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पिट्या भाईने खरेदी केली नवी कोरी कार, रमेश परदेशी म्हणतात- "१४ वर्ष स्विफ्टमधून फिरलो आता..."

पिट्या भाईने एक गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या पिट्या भाईने नवी कोरी कार खरेदी केली आहे.  ...

संतोष जुवेकरने खरेदी केली महागडी इलेक्ट्रिक सायकल, किंमत ऐकून व्हाल थक्क! - Marathi News | marathi actor Santosh Juvekar bought an expensive electric bicycle price details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संतोष जुवेकरने खरेदी केली महागडी इलेक्ट्रिक सायकल, किंमत ऐकून व्हाल थक्क!

अभिनेता संतोष जुवेकरने स्वतःसाठी महागडी सायकल खरेदी केलीय. किंमत ऐकून उंचावतील भुवया (santosh juvekar) ...

ओंकार भोजनेने केली भरत जाधव यांची मिमिक्री, थेट मिळाली सोन्याची अंगठी; Video व्हायरल - Marathi News | Bharat Jadhav gave a gold ring to Onkar Bhojane as a token of appriciation of his performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओंकार भोजनेने केली भरत जाधव यांची मिमिक्री, थेट मिळाली सोन्याची अंगठी; Video व्हायरल

'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या विनोदी कार्यक्रमात ओंकार भोजनेने भरत जाधव यांची सर्व गाजलेली पात्र सादर केली. तेव्हा भरत जाधव यांनी काय केलं बघा. ...

'आभाळमाया'मधली आकांक्षा आठवतेय का? 'सावरखेड एक गाव' मध्येही दिसली; सध्या काय करते अभिनेत्री? - Marathi News | marathi actress Sanjyot Hardikar played roles in Abhalmaya serial know what she do now | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आभाळमाया'मधली आकांक्षा आठवतेय का? 'सावरखेड एक गाव' मध्येही दिसली; सध्या काय करते अभिनेत्री?

ही मराठमोळी अभिनेत्री सध्या काय करते? ...

रील्सवरुन ट्रोल करणाऱ्यांना अविनाश नारकरांचं सडेतोड उत्तर, म्हणाले, "आम्ही करणारच...' - Marathi News | Avinash Narkar befitting reply to trollers says we will do what we want to do | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रील्सवरुन ट्रोल करणाऱ्यांना अविनाश नारकरांचं सडेतोड उत्तर, म्हणाले, "आम्ही करणारच...'

'म्हातारचाळे बंद करा' असं म्हणत त्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जाते. आता नुकतंच अविनाश नारकर यांनी या ट्रोलिंगवर थेट उत्तर दिलं आहे. ...

Video: खूप वर्षांनी वडाळा विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर सचिन पिळगावकरांना आला विलक्षण अनुभव - Marathi News | Sachin Pilgaonkar had a wonderful experience after visiting vadala Vitthal temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: खूप वर्षांनी वडाळा विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर सचिन पिळगावकरांना आला विलक्षण अनुभव

ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी वडाळा विठ्ठल मंदिरात गेल्यावर आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय (sachin pilgaonkar) ...