लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला... - Marathi News | riteish deshmukh at the trailer launch of vadapav movie he praised actor director prasad oak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...

प्रसाद ओकचा हा १०० वा सिनेमा आहे. यावरुन रितेश म्हणाला... ...

नॉनव्हेज खाणारी पूजा सावंत अचानक शाकाहारी का बनली? स्वतःच सांगितलं कारण - Marathi News | Pooja Sawant Quit Non Veg And Become A Vegetarian Know Reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नॉनव्हेज खाणारी पूजा सावंत अचानक शाकाहारी का बनली? स्वतःच सांगितलं कारण

Pooja Sawant Quit Non Veg: कट्टर नॉनव्हेज खाणारी पूजा शुद्ध शाकाहारी कशी झाली? ...

मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, रोमँटिक फोटोशूटने वेधलं लक्ष; पोस्ट करत म्हणाली... - Marathi News | actress rasika wakharkar engaged shared romantic photoshoot starting new journey | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, रोमँटिक फोटोशूटने वेधलं लक्ष; पोस्ट करत म्हणाली...

लोकप्रिय मालिकेत करतेय काम, अरेंज मॅरेज करणार ही मराठी अभिनेत्री ...

'संगीत देवबाभळी' नाटक करताना दोघींमध्ये भांडणं होतात का? मानसी जोशी म्हणाली... - Marathi News | sangeet devbabhali natak actress manasi joshi and shubhangi sadavarte talks about their experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'संगीत देवबाभळी' नाटक करताना दोघींमध्ये भांडणं होतात का? मानसी जोशी म्हणाली...

दोन्ही अभिनेत्रींनी नाटकाविषयी आपला अनुभव शेअर केला आहे. ...

"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित - Marathi News | bhushan pradhan revealed the secret behind ketaki narayan photos announced new film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित

भूषणच्या केतकीसोबतच्या फोटोनंतर त्याने गुपचूप लग्न केलं की लग्नाआधीच गुडन्यूज? अशा चर्चा रंगल्या होत्या. भूषण आणि केतकी आईबाबा होणार असल्याच्याही कमेंट होत्या. आता फोटोमागचं गुपित भूषणने उलगडलं आहे.  ...

"समीर चौघुले गेले अशी बातमी आली...", हास्यजत्रेतील अभिनेत्याने सांगितला किस्सा, म्हणाले- "मला सईने फोन करून..." - Marathi News | when maharashtrachi hasyajatra fame sameer choughule knows about the news of his own death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"समीर चौघुले गेले अशी बातमी आली...", हास्यजत्रेतील अभिनेत्याने सांगितला किस्सा, म्हणाले- "मला सईने फोन करून..."

समीर चौघुलेंनी नुकतीच MHJ unplugged या सोनी मराठीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये समीर चौघुलेंनी त्यांच्या निधनाची बातमी वाचल्याचा किस्सा सांगितला. एकदा नव्हे तर दोनदा हा प्रकार घडल्याचंही चौघुलेंनी सांगितलं.  ...

"दुबई एअरपोर्टच्या आत अजाण सुरु झाली अन्..."; 'धर्मवीर' फेम मंगेश देसाईंची पोस्ट चर्चेत - Marathi News | Dharmaveer fame actor Mangesh Desai post is in the news at the dubai airport experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दुबई एअरपोर्टच्या आत अजाण सुरु झाली अन्..."; 'धर्मवीर' फेम मंगेश देसाईंची पोस्ट चर्चेत

दुबई एअरपोर्टवर आलेला अनुभव मंगेश देसाईंनी पोस्टच्या माध्यमातून शेअर केला. काय म्हणाले मंगेश? ...

"अरे संजय आलाय, आता हिंदीत..."; मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटायला गेल्यावर काय घडलं? अभिनेते म्हणतात- - Marathi News | Sanjay Mishra went to meet MNS chief Raj Thackeray what happened next | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अरे संजय आलाय, आता हिंदीत..."; मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटायला गेल्यावर काय घडलं? अभिनेते म्हणतात-

मराठीसाठी आग्रही असणारे राज ठाकरे यांच्या भेटीला संजय मिश्रा गेले. तेव्हा काय घडलं? याचा किस्सा संजय यांनी मुलाखतीत सांगितला आहे ...