लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
सकाळी उठलो आणि नळाला पाणीच नव्हतं! मराठवाड्यात सिनेमाच्या शूटिंगदरम्यानही 'पाणीबाणी', आदिनाथने सांगितला किस्सा - Marathi News | adinath kothare shared experience of shooting paani movie in marathwada | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सकाळी उठलो आणि नळाला पाणीच नव्हतं! मराठवाड्यात सिनेमाच्या शूटिंगदरम्यानही 'पाणीबाणी', आदिनाथने सांगितला किस्सा

'पाणी' सिनेमाचं शूटिंग मराठवाड्यातील एका गावात करण्यात आलं आहे. शूटिंग करतानाही आदिनाथ आणि 'पाणी' सिनेमाच्या टीमला पाणीबाणीचा सामना करावा लागला. ...

"मी डोक्यातून आजार काढून टाकलाय, असं...", संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणतो- "लॉकडाऊनमध्ये..." - Marathi News | sankarshan karhade shared emotional post after marathi actor atul parchure death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी डोक्यातून आजार काढून टाकलाय, असं...", संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणतो- "लॉकडाऊनमध्ये..."

संकर्षण कऱ्हाडेने पोस्टमधून अतुल परचुरेंच्या आठवणींना उजाळा दिला आहे.  ...

"राजने कुठलाही निर्णय घेतला की..." अतुल परचुरेंचा शेवटचा व्हिडीओ पाहून चाहते भावुक - Marathi News | veteran actor atul parchure passed away after watching last video fans are emotional talk about on his friendship with raj thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राजने कुठलाही निर्णय घेतला की..." अतुल परचुरेंचा शेवटचा व्हिडीओ पाहून चाहते भावुक

सोशल मीडियावर अतुल परचुरेंचा शेवटचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये अभिनेत्याने राज ठाकरेंसोबतच्या मैत्रीवर भाष्य केलं आहे. ...

अभिनेते अतुल परचुरे अनंतात विलीन, मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी साश्रूनयनांनी दिला निरोप - Marathi News | marathi actor Atul Parchure funeral many marathi actors attended and gave last tribute | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते अतुल परचुरे अनंतात विलीन, मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी साश्रूनयनांनी दिला निरोप

दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

"त्यांच्यासोबत काम करायचं राहून गेलं", अभिनेता अर्जुन कपूरने अतुल परचुरेंना वाहिली श्रद्धांजली; व्यक्त केली खंत - Marathi News | bollywood actor arjun kapoor post for veteran actor atul parchure on social media called likable person | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांच्यासोबत काम करायचं राहून गेलं", अभिनेता अर्जुन कपूरने अतुल परचुरेंना वाहिली श्रद्धांजली; व्यक्त केली खंत

अभिनेते अतुल परचुरे यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ...

स्पृहा जोशीचे आई वडील रुग्णालयात, फोटो शेअर करत म्हणाली, "इतकी माणसं जोडलेली असणं..." - Marathi News | Spruha Joshi s parents in hospital reason not stated by her shares post to thank all close ones | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्पृहा जोशीचे आई वडील रुग्णालयात, फोटो शेअर करत म्हणाली, "इतकी माणसं जोडलेली असणं..."

दोन दिवसांपूर्वीच स्पृहाने आपला वाढदिवस साजरा केला. आज पोस्ट करत म्हणाली... ...

90s मधला तो व्हिडिओ ठरला अतुल परचुरेंची शेवटची इन्स्टा पोस्ट, काही दिवसांपूर्वीच केलेला शेअर - Marathi News | marathi actor atul parchure passed away last instagram post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :90s मधला तो व्हिडिओ ठरला अतुल परचुरेंची शेवटची इन्स्टा पोस्ट, काही दिवसांपूर्वीच केलेला शेअर

काही दिवसांपूर्वीच अतुल परचुरेंनी ९०च्या दशकातील एका जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला होता. तीच त्यांची शेवटची पोस्ट ठरली. ...

'रंगभूमीचं मोठं नुकसान...', अतुल परचुरेंच्या निधनानंतर वंदना गुप्ते भावुक; शेअर केला फोटो - Marathi News | Vandana Gupte shared a photo with Atul Parchure says huge loss of rangabhumi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंगभूमीचं मोठं नुकसान...', अतुल परचुरेंच्या निधनानंतर वंदना गुप्ते भावुक; शेअर केला फोटो

वंदना गुप्तेंनी अतुल परचुरेंना वाहिली आदरांजली ...