लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
मी मरता मरता वाचलो! मराठी अभिनेत्याने सांगितला घोडबंदर रस्त्यावरील जीवघेणा प्रसंग, राजकारण्यांना लगावला टोला - Marathi News | abhijeet kelkar shared accident incidence on thane ghodbandar road post for politicians | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी मरता मरता वाचलो! मराठी अभिनेत्याने सांगितला घोडबंदर रस्त्यावरील जीवघेणा प्रसंग, राजकारण्यांना लगावला टोला

मराठी अभिनेता अभिजीत केळकरदेखील समाजातील विविध मुद्द्यांवर अगदी परखडपणे भाष्य करताना दिसतो. नुकतंच त्याने ठाण्यातील घोडबंदर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत पोस्ट शेअर केली आहे. ...

'सुख म्हणजे...' फेम अभिनेत्याने पत्नीसह साजरी केली करवा चौथ, शेअर केले फोटो - Marathi News | sukh mhanje nakki kay asat fame actor kapil honrao celebrate karwa chauth with wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुख म्हणजे...' फेम अभिनेत्याने पत्नीसह साजरी केली करवा चौथ, शेअर केले फोटो

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्यानेही पत्नीसह करवा चौथचा सण साजरा केला आहे.  ...

Video: शशांक केतकरचा आणखी एक 'लाव रे तो व्हिडिओ', मालाड पश्चिमच्या रस्त्याची दाखवली अवस्था - Marathi News | Shashank Ketkar shared video of road condition targets all political parties and municipality | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शशांक केतकरचा आणखी एक 'लाव रे तो व्हिडिओ', मालाड पश्चिमच्या रस्त्याची दाखवली अवस्था

शशांकने पुन्हा एकदा व्हिडिओ शेअर करत प्रशासनाला लक्ष्य केलं आहे. ...

'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन - Marathi News | abhalmaya vadalvat title song lyricist Mangesh Kulkarni passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन

शीर्षकगीतांचे जादूगार मंगेश कुलकर्णी यांनी अखेरचा श्वास घेतलाय (mangesh kulkarni) ...

मतदार यादीत नाव नोंदवा, पण...; विधानसभा निवडणुकीपूर्वी हेमंत ढोमेचं चाहत्यांना आवाहन - Marathi News | vidhansabha election 2024 marathi actor hemant dhome request to fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मतदार यादीत नाव नोंदवा, पण...; विधानसभा निवडणुकीपूर्वी हेमंत ढोमेचं चाहत्यांना आवाहन

राजकीय पक्षांकडून निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. अशातच मराठी अभिनेत्याने अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

रितेश-जिनिलियाचा 'चिकनी चमेली' गाण्यावर लयभारी डान्स; मित्रमंडळींसोबत बेभान होऊन नाचले  - Marathi News | riteish deshmukh and genelia dance video on katrina kaif chikni chameli song netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश-जिनिलियाचा 'चिकनी चमेली' गाण्यावर लयभारी डान्स; मित्रमंडळींसोबत बेभान होऊन नाचले 

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया ही महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. ...

अतुल परचुरेंच्या निधनानंतर नरेंद्र मोदींचं सोनिया परचुरेंना भावनिक पत्र, म्हणाले- "या कठीण काळात..." - Marathi News | narendra modi wrote letter to sonia parchure after atul parchure death shared condolense | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अतुल परचुरेंच्या निधनानंतर नरेंद्र मोदींचं सोनिया परचुरेंना भावनिक पत्र, म्हणाले- "या कठीण काळात..."

अतुल परचुरेंच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदींनी अतुल परचुरे यांच्या पत्नी सोनिया परचुरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी परचुरे कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे.  ...

अभिमन्यू सर - गौरीचं धूमधडाक्यात लग्न होणार! 'तू भेटशी नव्याने' मालिकेत रंजक वळण - Marathi News | gauri and abhimanyu married in tu bhetashi navyane marathi serial subodh bhave and shivani sonar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिमन्यू सर - गौरीचं धूमधडाक्यात लग्न होणार! 'तू भेटशी नव्याने' मालिकेत रंजक वळण

सुबोध भावे-शिवानी सोनारच्या 'तू भेटशी नव्याने' मालिकेत रंजक वळण येणार आहे (tu bhetashi navyane) ...