लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"रितेश-जिनिलीया तत्काळ नदीकाठी गेले अन्..."; 'त्या' दुर्दैवी घटनेनंतर 'राजा शिवाजी' सिनेमाच्या सेटवर काय घडलं? - Marathi News | Raja Shivaji movie incident riteish deshmukh genelia deshmukh company official statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रितेश-जिनिलीया तत्काळ नदीकाठी गेले अन्..."; 'त्या' दुर्दैवी घटनेनंतर 'राजा शिवाजी' सिनेमाच्या सेटवर काय घडलं?

'राजा शिवाजी' सिनेमाच्या सेटवर एक व्यक्ती नदीपात्रात बुडाल्याने बेपत्ता झालाय. ही दुर्दैवी घटना घडली त्याबद्दल रितेश देशमुखच्या मुंबई फिल्म कंपनीने त्यांचं अधिकृत स्टेटमेंट जारी केलंय. ...

"'त्या हरामखोरांकडून' सुधरायची अपेक्षा कधी थांबवणार आपण?" पहलगाम हल्ल्यानंतर तेजस्विनी पंडितचा संतप्त सवाल - Marathi News | Tejaswini Pandit angry question after Pahalgam attack in jammu and kashmir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"'त्या हरामखोरांकडून' सुधरायची अपेक्षा कधी थांबवणार आपण?" पहलगाम हल्ल्यानंतर तेजस्विनी पंडितचा संतप्त सवाल

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर संतप्त पोस्ट लिहिली आहे (pahalgam, tejaswini pandit) ...

"आता यात राजकारण नको...", पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर मराठी अभिनेत्याने शेअर केलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor anshuman vichare reaction on jammu kashmir pahalgam terror attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता यात राजकारण नको...", पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर मराठी अभिनेत्याने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर मराठी अभिनेत्याने शेअर केलेली पोस्ट चर्चेत,म्हणाला... ...

महेश मांजरेकरांच्या अडचणीच्या काळात शिवाजी साटम आलेले धावून, केली होती पैशांची मदत, काय घडलेलं? - Marathi News | marathi actor shivaji satam help mahesh manjrekar during difficult time know about what exactly happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश मांजरेकरांच्या अडचणीच्या काळात शिवाजी साटम आलेले धावून, केली होती पैशांची मदत, काय घडलेलं?

"मला पैशांची गरज होती अन्...", महेश मांजरेकर यांना कठीण काळात शिवाजी साटम यांनी केलेली मदत; म्हणाले... ...

'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा - Marathi News | 'Why are Marathi artists who come to Raj Thackeray silent if they haven't got a cinema hall?', Sandeep Deshpande warned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा

मराठी कलाकारांनी हिंदी सक्तीची करण्याच्या वादापासून स्वतःला दूर ठेवलं आहे आणि त्यावरूनच मनसेचे संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला आहे.  ...

फूल टू धमाल अन् मॅडनेस! सहकुटुंब सहपरिवार दुबईला गेलेला शशांक केतकर, रमला जुन्या आठवणीत - Marathi News | shashank ketkar dubai trip with family shared old video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फूल टू धमाल अन् मॅडनेस! सहकुटुंब सहपरिवार दुबईला गेलेला शशांक केतकर, रमला जुन्या आठवणीत

आईबाबा, बहीण आणि पत्नी अशी सहकुटुंब सहपरिवार शशांक केतकरने दुबईवारी केली होती. ...

"मराठी चित्रपटांविषयी काहीतरी घाणेरडं...", अभिनेता सुबोध भावेने व्यक्त केली खंत, म्हणाला... - Marathi News | devmanus movie fame actor subodh bhave talk in interview about marathi film industry says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी चित्रपटांविषयी काहीतरी घाणेरडं...", अभिनेता सुबोध भावेने व्यक्त केली खंत, म्हणाला...

लव फिल्म्स प्रस्तुत, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. ...

"अभिनेता व्हायला १ टक्के का होईना नशीब लागतंच", मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणतो- "४ वर्ष अनेक ऑडिशन देऊनही..." - Marathi News | marathi actor sanket korlekar post on struggle days in industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिनेता व्हायला १ टक्के का होईना नशीब लागतंच", मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणतो- "४ वर्ष अनेक ऑडिशन देऊनही..."

सिनेइंडस्ट्रीत प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि यशस्वी करिअर घडवण्यासाठी कलाकार शर्थीचे प्रयत्न करत असतात. अनेक कलाकारांना खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही. अशाच एका मराठी अभिनेत्याने पोस्ट करत त्याची स्ट्रगल स्टोरी सांगितली आहे. ...