लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
गोविंदाच्या गाण्यावर गौरव मोरेचा अफलातून डान्स; माधुरीनेही दिली त्याला साथ - Marathi News | gaurav-more-and-madhuri-pawar-dances-on-govinda-song-kisi-disco-mein-jaaye-video-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाच्या गाण्यावर गौरव मोरेचा अफलातून डान्स; माधुरीनेही दिली त्याला साथ

Gaurav more: गौरवचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...

जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका - Marathi News | Janhvi Kapoor shares the promo of Rutuja Bagwe s Hindi serial Maati se bandhi dor as janhvi s to be mother in law is there in serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका

जान्हवीने ऋतुजाच्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्याचं कारण काय? ...

Video: सिंबामुळे अप्पी-अर्जुन पुन्हा येणार एकत्र?; चिमुकल्यामुळे येणार मालिकेत ट्विस्ट - Marathi News | marathi tv serial Appi Amchi Collector Will Appi-Arjun get back together because of Simmba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: सिंबामुळे अप्पी-अर्जुन पुन्हा येणार एकत्र?; चिमुकल्यामुळे येणार मालिकेत ट्विस्ट

Appi Amchi Collector: अर्जुन आणि आर्या यांचा साखरपुडा होत असतांनाच तिथे सिंबाची एन्ट्री होते आणि सगळं सगळं गणित बदलतं ...

नकळत सारे घडले: आनंद इंगळे आणि श्वेता पेंडसे रंगभूमीवर पहिल्यांदा एकत्र - Marathi News | nakalat sare ghadle Anand Ingle and Shweta Pendse together on stage for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नकळत सारे घडले: आनंद इंगळे आणि श्वेता पेंडसे रंगभूमीवर पहिल्यांदा एकत्र

Nakalat sare ghadle: आनंद इंगळे यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये काम केलं. यात लवकरच पुन्हा एकदा ते रंगमंचावर वावरणार आहेत. ...

कलेक्टरचं काम दाखवा! 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेवर चिडले प्रेक्षक; म्हणाले- "चांगली सिरीयल..." - Marathi News | appi amchi collector zee marathi serial gets troll for its track watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलेक्टरचं काम दाखवा! 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेवर चिडले प्रेक्षक; म्हणाले- "चांगली सिरीयल..."

काही दिवसांपूर्वीच अप्पी-अर्जुनचा मुलगा छोटा अमोल म्हणजेच सिम्बाची मालिकेत एन्ट्री झाली. त्यामुळे प्रेक्षकही आनंदी होते. पण, मालिकेतील बदलेल्या कथानकामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  ...

विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट - Marathi News | Riteish Deshmukh Shares Post Remembering Father Vilasrao Deshmukh On His Birth Anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट, जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज जयंती आहे. ...

"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला - Marathi News | marathi actor abhijeet khandkekar talk about traffic rules and accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेता अभिजीत खांडकेकरने अपघात आणि वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.  ...

कुशल पाठोपाठ 'मॅडनेस मचाएंगे'मध्ये सागर कारंडेची एन्ट्री; प्रोमो व्हिडीओमध्ये दिसली झलक - Marathi News | chala-hawa-yeu-dya-fame-sagar-karande-entry-in-sony-tv-madness-machayenge-with-kushal-badrike | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुशल पाठोपाठ 'मॅडनेस मचाएंगे'मध्ये सागर कारंडेची एन्ट्री; प्रोमो व्हिडीओमध्ये दिसली झलक

Sagar karande: 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता सागर कारंडेची 'मॅडनेस मचाएंगे' या विनोदी कार्यक्रमात एन्ट्री झाली आहे. ...