विशाल निकम प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. एका पोस्टमुळे आणि त्या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. ...
बिकिनी गर्लबरोबर कुशलचे फोटो पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले होते. पण, बिकिनी गर्लबरोबर असे फोटो टाकणं कुशलला चांगलंच महागात पडलं आहे. कुशलला त्याच्या पत्नीने अद्दल घडवली आहे. ...