लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
बराक ओबामांच्या लिस्टमध्ये छाया कदम यांचा सिनेमा नंबर १, बघा टॉप १० सिनेमांची यादी - Marathi News | Barack Obama top 10 movies list chhaya kadam all we imagine as light no 1 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बराक ओबामांच्या लिस्टमध्ये छाया कदम यांचा सिनेमा नंबर १, बघा टॉप १० सिनेमांची यादी

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी त्यांच्या टॉप १० सिनेमांची यादी सांगितली. यामध्ये छाया कदम यांचा सिनेमा नंबर १ वर आहे ...

"आता थांबायचं नाय" च्या चित्रिकरणाला सुरुवात, तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! - Marathi News | Zee Studios Launched The New Marathi Movie Aata Thambaycha Nay With The Support Of Mumbai Municipal Corporation | Bharat Jadhav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता थांबायचं नाय" च्या चित्रिकरणाला सुरुवात, तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा लवकरच!

तगडी स्टारकास्ट असलेला "आता थांबायचं नाय" हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

"अभिनय करताना मरावं असं मला वाटत नाही, कारण...", अतुल कुलकर्णी असं का म्हणाले? - Marathi News | atul kulkarni said i dont want to die while doing acting explain why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिनय करताना मरावं असं मला वाटत नाही, कारण...", अतुल कुलकर्णी असं का म्हणाले?

काही कलाकारांनीही याबाबत तशा इच्छा व्यक्त केल्याचं आपण ऐकलं असेल. पण, अतुल कुलकर्णींना मात्र असं अजिबात वाटत नाही. त्यांचा याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं आहे.  ...

'फुलवंती'च्या यशानंतर प्राजक्ता माळीने घेतलं सोमनाथचं दर्शन, फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | prajakta mali took blessings at somnath temple after success of Pbulwanti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फुलवंती'च्या यशानंतर प्राजक्ता माळीने घेतलं सोमनाथचं दर्शन, फोटो शेअर करत म्हणाली...

पंजाबी ड्रेस, कपाळावर भस्म, प्राजक्ताने काही फोटो, व्हिडिओ तिने शेअर केलेत. ...

अल्लू अर्जुनच्या गाण्यावर उत्कर्ष शिंदेचा रोमँटिक डान्स, व्हिडिओ पाहून चाहते अवाक् - Marathi News | utkarsh shinde romantic dance on pushpa 2 allu arjun feeling song watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या गाण्यावर उत्कर्ष शिंदेचा रोमँटिक डान्स, व्हिडिओ पाहून चाहते अवाक्

'पुष्पा २'मधील फिलिंग हे गाणंही प्रचंड व्हायरल झालं. अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या या गाण्याची अभिनेता आणि गायक उत्कर्ष शिंदेला भुरळ पडली आहे. ...

शशांक केतकरच्या लेकाला पाहिलंत का? मुलाच्या वाढदिवशी अभिनेत्याने शेअर केले खास फोटो - Marathi News | marathi actor shashank ketkar shared special post on son rugved birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शशांक केतकरच्या लेकाला पाहिलंत का? मुलाच्या वाढदिवशी अभिनेत्याने शेअर केले खास फोटो

मुलाच्या वाढदिवसानिमित्त शशांकने खास पोस्ट लिहिली आहे. शशांकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन लेकाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. ...

'नवरी मिळे हिटलरला' फेम राकेश बापटची EX पत्नी म्हणते, "आमचा घटस्फोट झाला असला तरी..." - Marathi News | ridhi dogra ex wife of Raqesh Bapat says we are still good friends in spite of our divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवरी मिळे हिटलरला' फेम राकेश बापटची EX पत्नी म्हणते, "आमचा घटस्फोट झाला असला तरी..."

२०११ साली लग्न अन् ७ वर्षांनी घटस्फोट, रिद्धी डोगरा म्हणाली... ...

'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' फेम मंगेश कदम यांना 'मास्टर दत्ताराम चतुरस्त्र कलावंत' पुरस्कार जाहीर - Marathi News | aai ani baba retired hot ahet fame mangesh kadam will awarded with master duttaram chaturastra kalavant award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' फेम मंगेश कदम यांना 'मास्टर दत्ताराम चतुरस्त्र कलावंत' पुरस्कार जाहीर

'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेतील मंगेश कदम यांना  यंदाचा 'मास्टर दत्ताराम चतुरस्त्र कलावंत' पुरस्कार जाहीर झाला आहे. ...