Marathi Actor FOLLOW Marathi actor, Latest Marathi News Marathi Actor : मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. Read More
संकर्षणनं अमेरिकेत जवळपास ४५ वर्षे राहणारे प्रसिद्ध व्यावसायिकाची भेट घेतल्यानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. ...
Amruta Subhash : सध्या सर्वत्र 'जारण' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता सुभाषचा नवराही प्रसिद्ध अभिनेता असून त्याने बॉलिवूडमध्ये काम केलंय. ...
मिताली मयेकरने इन्स्टाग्रामवर सिद्धार्थच्या बर्थडे सेलिब्रेशनची झलख दाखवली आहे. ...
नानांसोबत त्यांची भेट कुठे झाली? ...
आगामी ऊत या चित्रपटाची चर्चा असून या चित्रपटाने मानाच्या कान्स फेस्टिव्हलमध्ये लोकांकडून कौतुक मिळवलं आहे. ...
आई कुठे काय करते फेम अभिनेत्री दिपाली पानसरेने प्रेग्नंसीनंतर वाढलेल्या वजनामुळे कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला, याचा खुलासा केला आहे. ...
"डोंबिवलीला जाताना लोकलमधून पडता पडता वाचलो" सयाजी शिंदेंनी सांगितला धक्कादायक प्रसंग, काय घडलं? ...
जब्याशी लग्न ते ख्रिश्चन धर्म स्वीकारणं यावरुन बऱ्याच चर्चा झाल्या. ...