लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
'मन धागा धागा जोडते नवा' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | star pravah man dhaga dhaga jodate nava marathi serial goes off air actor abhishek rahalkar shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन धागा धागा जोडते नवा' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत

अभिषेकने त्याच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. अभिषेक भूमिका साकारत असलेल्या सार्थक राजाध्यक्ष या नावाच्या पाटीचा फोटो त्याने शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अभिषेकने भावुक पोस्ट लिहिली आहे.  ...

"चित्रा टॉकीजच्या बाहेर रस्त्यावर झोपलो आणि..." अभिनेता प्रसाद ओकने सांगितला कठीण काळ  - Marathi News | marathi cinema actor prasad oak revealed in interview about her film industry journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चित्रा टॉकीजच्या बाहेर रस्त्यावर झोपलो आणि..." अभिनेता प्रसाद ओकने सांगितला कठीण काळ 

अभिनेता प्रसाद ओक सध्या 'धर्मवीर-२' या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. ...

या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? पतीसोबत करतेय स्वीत्झर्लंडमध्ये भटकंती, फोटो व्हायरल - Marathi News | marathi actress amruta pawar photoshoot in switzerland with husband viral social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? पतीसोबत करतेय स्वीत्झर्लंडमध्ये भटकंती, फोटो व्हायरल

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पतीसोबत स्वीत्झर्लंडमध्ये भटकंती करत आहे. त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत ...

Photos : 'धर्मवीर 2' मध्ये कोणत्या कलाकाराने कोणाची राजकीय व्यक्तीरेखा साकारली - Marathi News | Prasad Oak Dharmaveer 2 Movie Casting Eknath Shinde Shahaji Bapu Patil Sanjay Shirsat And Other Ministers | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos : 'धर्मवीर 2' मध्ये कोणत्या कलाकाराने कोणाची राजकीय व्यक्तीरेखा साकारली

'धर्मवीर 2' मध्ये कोणत्या कलाकाराने कोणाची राजकीय व्यक्तीरेखा साकारली. त्यावर आपण एक नजर टाकूयात. ...

"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट - Marathi News | bigg boss marathi 5 marathi actor anshuman vichare wife shared post after paddy kambale evicted from house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट

पॅडीच्या एक्झिटनंतर त्याचे चाहतेही नाराज झाले. पॅडीने 'बिग बॉस मराठी'च्या घराचा निरोप घेतल्यानंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीने पोस्ट शेअर केली आहे.  ...

Dharmveer 2 : साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट प्रेक्षकांना भावली! 'धर्मवीर २'ची तीनच दिवसांत बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई - Marathi News | Dharmveer 2 prasad oak pravin tarde movie box office collection day 3 details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dharmveer 2 : साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट प्रेक्षकांना भावली! 'धर्मवीर २'ची तीनच दिवसांत बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई

वीकेंडलाही या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने २.३५ कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशीही 'धर्मवीर २' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. ...

"लग्नात 'पॅन्ट'मध्ये उभा राहणार म्हणून सासू..." प्रसाद ओकने सांगितला मजेशीर किस्सा; म्हणतो, 'त्या तर..,  - Marathi News | marathi cinema actor prasad oak revealed in interview about her mother in law cried in wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्नात 'पॅन्ट'मध्ये उभा राहणार म्हणून सासू..." प्रसाद ओकने सांगितला मजेशीर किस्सा; म्हणतो, 'त्या तर.., 

अभिनेता प्रसाद ओकने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रसादने त्याच्या लग्नात घडलेला एक मजेशीर किस्सा सांगितला. ...

वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..." - Marathi News | bigg boss marathi 5 netizens reacted after paddy kamble exit the show said varsha usgaonkar should evicted | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."

Bigg Boss Marathi 5 : रविवारी पंढरीनाथ कांबळेने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला. पण, पॅडीने बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतल्याने मात्र प्रेक्षक नाराज आहे. ...