लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"तिचं सॉरी पण नाटकी होतं", जान्हवीबद्दल विशाखा सुभेदारांचं स्पष्ट मत, म्हणाल्या- "तिच्या नवऱ्याने..." - Marathi News | bigg boss marathi 5 vishakha subhedar wanted to meet janhavi killekar said she did drama paddy kambale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिचं सॉरी पण नाटकी होतं", जान्हवीबद्दल विशाखा सुभेदारांचं स्पष्ट मत, म्हणाल्या- "तिच्या नवऱ्याने..."

अभिनेत्री विशाखा सुभेदार पॅडीला वेळोवेळी पाठिंबा देताना दिसून आली. आता पॅडी बाहेर आल्यानंतर विशाखाने जान्हवी किल्लेकरबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.  ...

"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..." - Marathi News | amey wagh revealed why gautami patil item song in like and subscribe marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."

अमेय वाघने सांगितलं गौतमी पाटीलला सिनेमात घेण्याचं कारण, म्हणाला, "तिच्यामुळे..." ...

मराठी मालिका ते थेट बिग बींचं KBC, अभिनेत्री शाल्मली टोळ्ये कशी बनली सेलिब्रिटींची स्टायलिस्ट? वाचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | actress Shalmali Tolye also a coustume stylist know about her journey navratri special interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री शाल्मली टोळ्ये कशी बनली सेलिब्रिटींची स्टायलिस्ट? वाचा प्रेरणादायी प्रवास

अभिनेत्री शाल्मली टोळ्येची नवरात्रौत्सवानिमित्त विशेष मुलाखत. सेलिब्रिटी 'कॉस्च्युम स्टायलिस्ट' या क्षेत्राबद्दल सविस्तर माहिती नक्की वाचा. ...

'बिग बॉस मराठी' फेम योगिता चव्हाणच्या पतीची हिंदी मालिकेत एन्ट्री, साकारणार महत्त्वाची भूमिका, प्रोमो समोर - Marathi News | Bigg Boss Marathi fame Yogita Chavan's husband actor saurabh choughule to play important role in entry in the Hindi serial safal hogi teri aaradhana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम योगिता चव्हाणच्या पतीची हिंदी मालिकेत एन्ट्री, साकारणार महत्त्वाची भूमिका, प्रोमो समोर

'जीव माझा गुंतला' मालिकेतून अभिनेता सौरभ चौघुलेला प्रसिद्धी मिळाली. आता सौरभची हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे.  ...

'ठरलं तर मग' फेम पूर्णा आजीने ६८व्या वर्षी खरेदी केली कार, तेजस्विनी पंडितची आईसाठी पोस्ट - Marathi News | Tharala Tar Mag Fame Purna Aaji Aka Jyoti Chandekar Bought Car At The Age Of 68 Tejaswini Pandit Shares Post To Support Mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग' फेम पूर्णा आजीने ६८व्या वर्षी खरेदी केली कार, तेजस्विनी पंडितची आईसाठी पोस्ट

'ठरलं तर मग' मालिकेतील सर्वांची लाडकी 'पूर्णा आजी' म्हणजेच ज्योती चांदेकर यांनी नुकतंच नवी कोरी गाडी खरेदी केली आहे.  ...

"अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जे लढले" सुबोध भावेने शेअर केली पोस्ट; मोदींचे मानले आभार - Marathi News | marathi actor subodh bhave has shared a post on social media after central government approval granted classical language status to marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जे लढले" सुबोध भावेने शेअर केली पोस्ट; मोदींचे मानले आभार

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर अभिनेता सुबोध भावेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे अभिनेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. ...

"फक्त जपणूक नाही तर..."; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर लेखक-दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi language got classical language status director writer kshitij patwardhan post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फक्त जपणूक नाही तर..."; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर लेखक-दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केल्यावर मराठी दिग्दर्शक लेखकाने याविषयी लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे ...

लोकप्रिय अभिनेते विजय पटवर्धन यांची पत्नीही अभिनेत्री, 'अवंतिका' मालिकेत केलंय काम! तुम्ही ओळखलं? - Marathi News | marathi actor Vijay Patwardhan wife is also an actress work in avantika marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय अभिनेते विजय पटवर्धन यांची पत्नीही अभिनेत्री, 'अवंतिका' मालिकेत केलंय काम! तुम्ही ओळखलं?

विजय पटवर्धन यांनी पत्नीने अभिनय क्षेत्र का सोडलं याचा खुलासा पोस्टमधून केलाय (vijay patwardhan) ...