लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
सई-प्रसाद अन् समीर-ईशाची हटके जोडी, सचिन गोस्वामींचं दिग्दर्शन; कधी रिलीज होणार 'गुलकंद'? - Marathi News | gulkand marathi movie starring sai tamhankar prasad oak samir chaugule esha day sachin goswami | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई-प्रसाद अन् समीर-ईशाची हटके जोडी, सचिन गोस्वामींचं दिग्दर्शन; कधी रिलीज होणार 'गुलकंद'?

गुलकंद टीमने सक्रांतीनिमित्त सिनेमाचं हटके पोस्टर रिलीज करुन रिलीज डेटही जाहीर केलीय (gulkand) ...

सिद्धार्थ चांदेकर अन् मितालीच्या लग्नातील किस्सा, "पहाटे साडेतीन वाजता आम्ही दोघं मोठमोठ्याने" - Marathi News | Siddharth Chandekar Mitali Mayekar Had Big Fight On Their Wedding Day Share Wedding Memories While Fussclass Dabhade Movie Promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ चांदेकर अन् मितालीच्या लग्नातील किस्सा, "पहाटे साडेतीन वाजता आम्ही दोघं मोठमोठ्याने"

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी त्यांच्या लग्नाचा किस्सा शेअर केला. ...

'बिग बॉस मराठी' फेम जान्हवी किल्लेकरचा संतापजनक अनुभव; म्हणाली- "आपण महागड्या गाड्या घेतो त्यामुळे..." - Marathi News | Bigg Boss Marathi fame actress jahnavi killekar angry experience while driving | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम जान्हवी किल्लेकरचा संतापजनक अनुभव; म्हणाली- "आपण महागड्या गाड्या घेतो त्यामुळे..."

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन गाजवलेल्या जान्हवी किल्लेकरने तिला आलेला संतापजनक अनुभव लोकांसोबत शेअर केलाय (jahnavi killekar) ...

३ वर्षांपूर्वी मालिकेतून काढलं, आज त्याच दिवशी झालो ‘ब्रँड ॲम्बेसेडर’! किरण मानेंची पोस्ट - Marathi News | marathi actor kiran mane shared post said 3 years completed when i exit from mulgi zali ho show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३ वर्षांपूर्वी मालिकेतून काढलं, आज त्याच दिवशी झालो ‘ब्रँड ॲम्बेसेडर’! किरण मानेंची पोस्ट

'मुलगी झाली हो' मालिकेतून किरण माने यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. या घटनेला आज ३ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने त्यांनी पोस्ट शेअर केली आहे.  ...

"कधी कधी काही माणसं अर्ध्यावरच सुटतात...", कुशल बद्रिके असं का म्हणाला? - Marathi News | marathi actor kushal badrike shared post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कधी कधी काही माणसं अर्ध्यावरच सुटतात...", कुशल बद्रिके असं का म्हणाला?

कुशलने नुकतीच इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. " ...

"मला पाहण्यासाठी दीड लाख लोक जमले", रामानंद सागर म्हणाले...; स्वप्नील जोशीने सांगितला किस्सा - Marathi News | marathi cinema actor swapnil joshi reveals in interview about advice from ramanand sagar during playing krishna in serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला पाहण्यासाठी दीड लाख लोक जमले", रामानंद सागर म्हणाले...; स्वप्नील जोशीने सांगितला किस्सा

डॉ. रामानंद सागर यांनी स्वप्नील जोशीला दिलेला 'हा' मोलाचा सल्ला, अभिनेत्याने सांगितली खास आठवण  ...

सुबोध भावेचा 'संगीत मानापमान' पाहून भारावली मराठमोळी अभिनेत्री; म्हणते- "तुम्ही साउथच्या 'बाहुबली'चं कौतुक केलं असेल तर..." - Marathi News | marathi actress navri mile hitlerla fame akshata apte praises subodh bhave sangeet manapman movie shared special post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावेचा 'संगीत मानापमान' पाहून भारावली मराठमोळी अभिनेत्री; म्हणते- "तुम्ही साउथच्या 'बाहुबली'चं कौतुक केलं असेल तर..."

सध्या मराठी मनोरंजनविश्वात सुबोध भावेच्या (subodh bhave) संगीत मानापमान चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. ...

"साताऱ्याची माणसं Thar वेडी", रोहित मानेच्या घरी आली महिंद्रा थार; शेअर केला व्हिडिओ - Marathi News | rohit mane maharashtrachi hasyajatra bought Mahindra Thar shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"साताऱ्याची माणसं Thar वेडी", रोहित मानेच्या घरी आली महिंद्रा थार; शेअर केला व्हिडिओ

आपल्या बायकोचा हात हातात घेत तो... 'माने या ना माने' साताऱ्याच्या रोहित मानेने शेअर केला व्हिडिओ ...