लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"रायगडाचा सेट उभारलेला तेव्हा..."; मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशीने सांगितला 'छावा'च्या शूटिंगचा खास अनुभव - Marathi News | Marathi actor Suvrat Joshi experience on working with vicky kaushal in chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रायगडाचा सेट उभारलेला तेव्हा..."; मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशीने सांगितला 'छावा'च्या शूटिंगचा खास अनुभव

'छावा' सिनेमात मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशीही झळकणार असून त्याने शूटिंगचा खास अनुभव सांगितला आहे (suvrat joshi, chhaava) ...

अमृता खानविलकरच्या आईचा रिक्षा अपघात, दुखापत होऊनही लेकीला सांगितलं नव्हतं - Marathi News | Amrita Khanwilkar's Mother's Hand Injured In Rickshaw Accident Actress Shares Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता खानविलकरच्या आईचा रिक्षा अपघात, दुखापत होऊनही लेकीला सांगितलं नव्हतं

अमृताच्या आईचा रिक्षा अपघात झाला. पण, त्यांनी अपघाताबद्दल लेकीला काहीही सांगितलं नाही. पण, हात काळा निळा पडल्यावर अमृताला याबद्दल कळालं. ...

हर हर महादेव म्हणत सौरभ चौघुलेनं दाखवली महाकुंभमेळ्याची झलक, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Mahakumbh 2025 Update Saorabh Choughule In Prayagraj Share Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर हर महादेव म्हणत सौरभ चौघुलेनं दाखवली महाकुंभमेळ्याची झलक, शेअर केला व्हिडीओ

सौरभ अत्यंत भक्तीभावाने तो महाकुंभमेळ्यात सहभागी झाला. ...

भली मोठी रांग बघून दर्शनाविनाच पाठी फिरला, पण...; सिद्धार्थने सांगितला 'केदारनाथ'चा विलक्षण अनुभव - Marathi News | siddharth chandekar shared kedarnath experience while shooting marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भली मोठी रांग बघून दर्शनाविनाच पाठी फिरला, पण...; सिद्धार्थने सांगितला 'केदारनाथ'चा विलक्षण अनुभव

शूटिंगसाठी केदारनाथला गेला पण रांग बघून माघारी फिरला सिद्धार्थ, अन् नंतर...; सांगितला विलक्षण अनुभव ...

"फक्त ‘साहेब’ म्हटलं की डोळ्यासमोर...",  बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त सुशांत शेलारची भावनिक पोस्ट - Marathi News | marathi cinema actor sushant shelar shared post on the occasion of shivsena chief balasaheb thackeray jayanti on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फक्त ‘साहेब’ म्हटलं की डोळ्यासमोर...",  बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त सुशांत शेलारची भावनिक पोस्ट

सुशांत शेलार अभिनय आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात सक्रिय आहे. ...

घरात लक्ष्मी आली! शशांक केतकरला कन्यारत्न, लेकीचं नावही ठेवलंय खूपच खास - Marathi News | marathi actor shashank ketkar blessed with baby girl revealed her name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घरात लक्ष्मी आली! शशांक केतकरला कन्यारत्न, लेकीचं नावही ठेवलंय खूपच खास

शशांक दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. शशांकला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. ...

"माझ्या वाट्याला एवढी मोठी परीक्षा...", आयुष्यातील कठीण प्रसंगावर मयुरी देशमुख व्यक्त झाली - Marathi News | marathi actress mayuri deshmukh talks about her ups and downs in life how did she overcome | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या वाट्याला एवढी मोठी परीक्षा...", आयुष्यातील कठीण प्रसंगावर मयुरी देशमुख व्यक्त झाली

कठीण प्रसंगांतून मयुरी कशी बाहरे पडली? म्हणाली... ...

"तुझा दिग्दर्शकीय आलेख बघून...", मराठमोळा लेखक क्षितीज पटवर्धनची हेमंत ढोमेसाठी खास पोस्ट - Marathi News | marathi writer kshitij patwardhan praised hemant dhome share special post for her upcoming movie fussclass dabhade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझा दिग्दर्शकीय आलेख बघून...", मराठमोळा लेखक क्षितीज पटवर्धनची हेमंत ढोमेसाठी खास पोस्ट

हेमंत ढोमे (Hemant Dhome) हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. ...