लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"सरकारने दिलेले मेडल नंतर गंजतात", नॅशनल अवॉर्ड विनर गिरीश कुलकर्णींनी सांगितलं धक्कादायक वास्तव - Marathi News | national award winner girish kulkarni said goverement medal gets rust after few days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सरकारने दिलेले मेडल नंतर गंजतात", नॅशनल अवॉर्ड विनर गिरीश कुलकर्णींनी सांगितलं धक्कादायक वास्तव

"नॅशनल अवॉर्डला फार पैसेही मिळत नाहीत", मराठी अभिनेत्याचं वक्तव्य ...

'फुले' सिनेमात 'ही' बालकलाकार साकारणार छोट्या सावित्रीबाईंची भूमिका, कधी प्रदर्शित होतोय? - Marathi News | Child artist Radha Dharane played the role of Savitribai in the film Phule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फुले' सिनेमात 'ही' बालकलाकार साकारणार छोट्या सावित्रीबाईंची भूमिका, कधी प्रदर्शित होतोय?

'फुले' हा सिनेमा महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित आहे. ...

"पुणेकरांचा लाडका मुरलीधर बोलत होता आणि अख्खा देश...", मित्राच्या 'त्या' भाषणानंतर प्रविण तरडेंची खास पोस्ट - Marathi News | marathi actor pravin tarde shared special post for mp murlidhar mohol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुणेकरांचा लाडका मुरलीधर बोलत होता आणि अख्खा देश...", मित्राच्या 'त्या' भाषणानंतर प्रविण तरडेंची खास पोस्ट

मुरधीधर मोहोळ यांनी राज्यसभेत  ‘त्रिभुवन सहकार विद्यापीठा’चं विधेयक मांडलं. त्यांनी राज्यसभेत केलेल्या ४० मिनिटांच्या भाषणाची प्रचंड चर्चा रंगली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या या भाषणाचं प्रविण तरडे यांनादेखील कौतुक वाटत आहे.  ...

"महाराष्ट्रामध्ये आपला मराठी बाणा कमी पडतो...", पुष्कर जोग नेमकं काय म्हणाला? - Marathi News | marathi cinema actor pushkar jog expressed regret about marathi film are not getting screens in theaters | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराष्ट्रामध्ये आपला मराठी बाणा कमी पडतो...", पुष्कर जोग नेमकं काय म्हणाला?

अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) सध्या हार्दिक शुभेच्छा या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. ...

"यातनेच्या वादळात तुझी लाभते साथ"; 'देवमाणूस' सिनेमातील 'पांडुरंगा' गाण्याची चर्चा, सोनू निगमचा आवाज - Marathi News | devmanus movie song panduranga by sonu nigam mahesh manjrekar renuka shahane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"यातनेच्या वादळात तुझी लाभते साथ"; 'देवमाणूस' सिनेमातील 'पांडुरंगा' गाण्याची चर्चा, सोनू निगमचा आवाज

महेश मांजरेकर यांच्या आगामी देवमाणूस सिनेमातील पांडुरंगा गाण्याची चर्चा. बातमीवर क्लिक करुन नक्की ऐका ...

"आयुष्यात एक व्यक्ती आली होती पण...", पतीच्या निधनानंतर दुसऱ्या लग्नाबाबत सुरेखा कुडचींची प्रतिक्रिया - Marathi News | marathi actress surekha kudchi talks about second marriage after husband s demise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आयुष्यात एक व्यक्ती आली होती पण...", पतीच्या निधनानंतर दुसऱ्या लग्नाबाबत सुरेखा कुडचींची प्रतिक्रिया

सुरेखा कुडची यांच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. त्यांचा नवरा कॅमेरामन होता. यानंतर त्यांनी पुन्हा लग्न केलं नाही आणि एकटीनेच लेकीला सांभाळ केला. ...

अशोक सराफ यांनी का सुरु केलं इन्स्टाग्राम अकाऊंट? म्हणाले, "लोकांना वाटतं हा स्वत:ला..." - Marathi News | marathi actor ashok saraf opens about starting instagram account says this is best time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांनी का सुरु केलं इन्स्टाग्राम अकाऊंट? म्हणाले, "लोकांना वाटतं हा स्वत:ला..."

हा निर्णय कसा घेतला यावर त्यांनी एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे. ...

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी फिरतेय जपान, शेअर केले सुंदर फोटो - Marathi News | Actress Sonalee Kulkarni In Japan Shared Cherry Blossom Aka Sakurasbeautiful Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री सोनाली कुलकर्णी फिरतेय जपान, शेअर केले सुंदर फोटो

मराठी सिनेसृष्टीची 'अप्सरा' अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या जगभरातील देशांमध्ये फिरताना दिसत आहे. ...