लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं स्वप्न साकार, बायकोसह नवीन घरात गृहप्रवेश, पाहा व्हिडिओ - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor rohit mane new home shared gruhpravesh video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं स्वप्न साकार, बायकोसह नवीन घरात गृहप्रवेश, पाहा व्हिडिओ

काहीच महिन्यांपूर्वी अभिनेत्याने मुंबईत त्याचं हक्काचं घर खरेदी केलं होतं. आता त्याने पत्नीसह घरात गृहप्रवेश केला आहे.  ...

'हसवाफसवी' नाटक पहिल्यानंतर 'नटसम्राट' श्रीराम लागूंची काय होती पहिली प्रतिक्रिया ? दिलीप प्रभावळकरांनी सांगितली खास आठवण - Marathi News | Dilip Prabhavalkar On Dr Shreeram Lagoo Letter Marathi Drama Patra Patri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलीप प्रभावळकरांनी सांगितली 'नटसम्राट' डॉ.श्रीराम लागूंची खास आठवण, म्हणाले...

'हसवाफसवी' हे नाटक पहिल्यानंतर डॉ.श्रीराम लागू यांनी दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचं कौतुक करण्यासाठी पत्र लिहिले होते. ...

'हातात वृत्तपत्र अन्...' वैभव मांगलेची मुलांवर मराठी वाचनाची सक्ती; व्हिडीओचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक  - Marathi News | marathi cinema actor vaibhav mangle share video of his son and daughter while reading news paper video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हातात वृत्तपत्र अन्...' वैभव मांगलेची मुलांवर मराठी वाचनाची सक्ती; व्हिडीओचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक 

प्रसिद्ध अभिनेता वैभव मांगलेने सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.  ...

पत्र्याच्या घरात जन्म झाला, 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडचा संघर्ष, म्हणाला- "बाबा वॉचमॅनची नोकरी करायचे..." - Marathi News | devmanus fame kiran gaikwad talk about his childhood said i dont know my real birth date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्र्याच्या घरात जन्म झाला, 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडचा संघर्ष, म्हणाला- "बाबा वॉचमॅनची नोकरी करायचे..."

पत्र्याच्या घरात जन्म, वडील होते वॉचमॅन; किरण गायकवाडने सांगितला कठीण काळ ...

निर्मिती सावंत यांचं खरं नाव काय माहितीये का? वडिलांना कळू नये म्हणून केला होता बदल - Marathi News | Nirmiti Sawant popular marathi actress do you know her real name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निर्मिती सावंत यांचं खरं नाव काय माहितीये का? वडिलांना कळू नये म्हणून केला होता बदल

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत केला नावाचा खुलासा ...

पहिल्याच दिवशी अभिनेत्याचा अपघातात मृत्यू, अभिनेत्रीने गमावले पाय; 'पंढरीची वारी'ची अंगावर काटा आणणारी गोष्ट - Marathi News | pandharichi wari movie actor arun sarnaik died in accident ranjana deshmukh jayashri gadkar movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच दिवशी अभिनेत्याचा अपघातात मृत्यू, अभिनेत्रीने गमावले पाय; 'पंढरीची वारी'ची अंगावर काटा आणणारी गोष्ट

'पंढरीची वारी' सिनेमाने दाखवला कठीण काळ, निर्मात्यांचं झालं १८ लाखांचं नुकसान ...

Photos: मराठमोळ्या अभिनेत्रीने केला कहर! स्वित्झर्लंडमधून शेअर केला बिकिनी लूक - Marathi News | Mitali Mayekar shared bikini look from switzerland trip with husband Siddharth Chandekar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: मराठमोळ्या अभिनेत्रीने केला कहर! स्वित्झर्लंडमधून शेअर केला बिकिनी लूक

हातात वाईनचा ग्लास, समोर स्वित्झर्लंडचं मनमोहक दृश्य अन्.... ...

Ashadhi Ekadashi : विठ्ठल मंदिरात भजनात दंग झाला प्रसाद ओक, व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | ashadhi ekadashi 2024 marathi actor prasad oak took blessings in vitthal mandir video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashadhi Ekadashi : विठ्ठल मंदिरात भजनात दंग झाला प्रसाद ओक, व्हिडिओ होतोय व्हायरल

मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकही विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी वडाळ्यातील प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिरात पोहोचला. प्रसाद मंदिरातील भजनी मंडळींबरोबर भजन करताना दिसला. ...