लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
Video: घरातलं राजकारण कोणाला चुकलंय, निकालाच्या दिवशी पृथ्वीक प्रतापचं मजेशीर रील - Marathi News | prithvik pratap comedy reel on politics at home on the day of maharashtra assembly election result | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: घरातलं राजकारण कोणाला चुकलंय, निकालाच्या दिवशी पृथ्वीक प्रतापचं मजेशीर रील

काल विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. यालाच अनुसरुन त्याने मजेशीर रील केलं. ...

विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..." - Marathi News | tejaswini pandit s post for Raj Thackeray after assembly election results 2024 as mns lost all seats | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."

विधानसभा निवडणूक २०२४ च्या निकालात मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. अनेक कलाकारांनी यावेळी राज ठाकरेंना पाठिंबा दिला होता. ...

"जो हिंदू हित की बात करेगा...", विधानसभा निवडणूक निकालावर प्रसाद ओकची लक्षवेधी पोस्ट; म्हणतो-"हिंदू ऐक्य..." - Marathi News | maharashtra assembly election 2024 marathi cinema actor prasad oak reaction on election result in social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जो हिंदू हित की बात करेगा...", विधानसभा निवडणूक निकालावर प्रसाद ओकची लक्षवेधी पोस्ट; म्हणतो-"हिंदू ऐक्य..."

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Election) निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. ...

"धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला!", देवेंद्र फडणवीसांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट - Marathi News | maharashtra assembly election result 2024 marathi actor abhijeet kelkar shared post for devendra fadnavis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला!", देवेंद्र फडणवीसांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट

"...तरी रात्र प्रकाशमय केल्याशिवाय राहत नाही", मराठी अभिनेत्याकडून देवेंद्र फडणवीसांची पौर्णिमेच्या चंद्राशी तुलना, उपमुख्यमंत्र्यांच्या विजयानंतर केली पोस्ट ...

'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्याची लगीनघाई! थाटात पार पडला मेहेंदी सोहळा - Marathi News | saar kahi tichyasathi fame actor abhishek gaonkar to tied knot shared mehendi photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्याची लगीनघाई! थाटात पार पडला मेहेंदी सोहळा

अभिषेकची लगीनघाई सुरू आहे. त्याच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.  ...

आजचा निकाल या फोटोत आहे! संकर्षण कऱ्हाडेला नेमकं काय म्हणायचंय? - Marathi News | sankarshan karhade post on maharashtra vidhansabha election result goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजचा निकाल या फोटोत आहे! संकर्षण कऱ्हाडेला नेमकं काय म्हणायचंय?

संकर्षण कऱ्हाडेने विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर सुचक पोस्ट केली आहे. त्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून संकर्षणची ही पोस्ट व्हायरल होत आहे.  ...

"त्यानंतर मी मालिका केलीच नाही..." अभिनेता संतोष जुवेकरचं वक्तव्य चर्चेत! पुन्हा मालिकेत कमबॅक करणार? - Marathi News | marathi cinema actor ranti fame santosh juvekar reveals in interview about her television journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यानंतर मी मालिका केलीच नाही..." अभिनेता संतोष जुवेकरचं वक्तव्य चर्चेत! पुन्हा मालिकेत कमबॅक करणार?

सध्या मराठी मनोरंजन विश्वात समित कक्कड दिग्दर्शित 'रानटी' चित्रपटाची चर्चा आहे. ...

Video: पाण्याची भीती, नाही नाही म्हणता समुद्रात उतरला अन्...; 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचा स्कूबा डायव्हिंगचा भन्नाट अनुभव - Marathi News | tharal tar mag fame actor chaitanya sardeshpande shared scuba diving video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: पाण्याची भीती, नाही नाही म्हणता समुद्रात उतरला अन्...; 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचा स्कूबा डायव्हिंगचा भन्नाट अनुभव

चैतन्य करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. नुकतंच त्याने स्कुबा डायव्हिंग केली. याचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. ...