लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची बॉलिवूड सिनेमात वर्णी, सईच्या 'अग्नी' सिनेमात झळकला - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame nimish kulkarni play important role in agni bollywood movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची बॉलिवूड सिनेमात वर्णी, सईच्या 'अग्नी' सिनेमात झळकला

अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या निमिषची आता थेट बॉलिवूड सिनेमात वर्णी लागली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अग्नी' या बॉलिवूड सिनेमात निमिष झळकला आहे. ...

"या वेडेपणाचं एक तप पूर्ण...", हेमंत ढोमेने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट; म्हणतो-"पाटलीणबाई..." - Marathi News | marathi cinema actor hemant dhome share special post for 12th wedding anniversary on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या वेडेपणाचं एक तप पूर्ण...", हेमंत ढोमेने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट; म्हणतो-"पाटलीणबाई..."

अभिनेता हेमंत ढोमेने लग्नाच्या वाढदिवशी पाटलीणबाईंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

शशांकने पुन्हा दाखवलं फिल्मसिटीतील घाणीचं साम्राज्य, म्हणाला - BMC अन् कचरा टाकणारी जनता निर्लज्ज... - Marathi News | marathi actor Shashank Ketkar again showed the cleanliness in filmcity and tag bmc | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शशांकने पुन्हा दाखवलं फिल्मसिटीतील घाणीचं साम्राज्य, म्हणाला - BMC अन् कचरा टाकणारी जनता निर्लज्ज...

शशांक केतकरने पुन्हा एकदा फिल्मसिटीतील अस्वच्छता, घाण दाखवणारा व्हिडीओ पोस्ट करुन दयनीय परिस्थिती सांगितली आहे (shashank ketkar) ...

'ठरलं तर मग' फेम पूर्णा आजींनी सांगितला सेटवरचा किस्सा, म्हणाल्या, "अक्षरश: मृत्यूच्या दारातून..." - Marathi News | tharla tar mag fame jyoti chandekar recalls incident about falling sick while shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग' फेम पूर्णा आजींनी सांगितला सेटवरचा किस्सा, म्हणाल्या, "अक्षरश: मृत्यूच्या दारातून..."

अभिनेत्रीने मानले निर्मात्यांचे, चॅनलचे आभार, म्हणाल्या, "कोणतेही मालिकावाले..." ...

७५ वर्षांचे असूनही फिट अँड फाइन कसे? नाना पाटेकर म्हणतात- "जिममध्ये जाता येत नसेल तर..." - Marathi News | vanvaas movie actor nana patekar talk about his fitness mantra at the age of 75 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :७५ वर्षांचे असूनही फिट अँड फाइन कसे? नाना पाटेकर म्हणतात- "जिममध्ये जाता येत नसेल तर..."

नाना पाटेकरांनी ज्यांना जीममध्ये जाता येत नसेल त्यांच्यासाठी घरबसल्या करता येईल असा फिटनेस फंडा सांगितला आहे ...

प्रेम असं करावं! सुखी संसाराची २९ वर्षे, अविनाश नारकरांनी पत्नीच्या केसात माळला गजरा, ऐश्वर्या यांनी शेअर केला रोमँटिक व्हिडिओ - Marathi News | avinash narkar and aishwarya narkar 29th wedding anniversary actress shared romantic video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेम असं करावं! सुखी संसाराची २९ वर्षे, अविनाश नारकरांनी पत्नीच्या केसात माळला गजरा, ऐश्वर्या यांनी शेअर केला रोमँटिक व्हिडिओ

Couple Goals! लग्नाचा २९वा वाढदिवस, ऐश्वर्या नारकरांनी शेअर केला रोमँटिक व्हिडिओ ...

स्वप्नीलच्या घरी आली नवी कार! खरेदी केली नवीकोरी रेंज रोव्हर डिफेंडर; शेअर केला खास VIDEO - Marathi News | marathi cinema actor swapnil joshi buy brand new range rover defender car shared video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नीलच्या घरी आली नवी कार! खरेदी केली नवीकोरी रेंज रोव्हर डिफेंडर; शेअर केला खास VIDEO

अभिनेता स्वप्नील जोशीने खरेदी केली नवीकोरी गाडी, व्हिडीओ शेअर करत दिली चाहत्यांना गुड न्यूज. ...

VIDEO: "त्यांच्या एनर्जीला हॅट्स ऑफ..." चिन्मय मांडलेकरने केलं निवेदिता सराफ यांचं तोंडभरून कौतुक  - Marathi News | marathi cinema actor chinmay mandlekar praised nivedita saraf video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: "त्यांच्या एनर्जीला हॅट्स ऑफ..." चिन्मय मांडलेकरने केलं निवेदिता सराफ यांचं तोंडभरून कौतुक 

अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf)आणि मंगेश कदम यांची मुख्य भूमिका असलेली 'आई बाबा रिटायर होत आहेत!' ही मालिका चर्चेत आहे. ...