लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
Spirit मध्ये 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री, प्रभाससोबत रोमान्स करणार; कोण आहे ही? - Marathi News | Prabhas upcoming movie Spirit mrunal thakur also joins starcast of sandeep reddy vanga s movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Spirit मध्ये 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री, प्रभाससोबत रोमान्स करणार; कोण आहे ही?

संदीप रेड्डी वांगाच्या 'स्पिरीट' सिनेमात मराठमोळी अभिनेत्री दिसणार? ...

६ महिन्यांतच 'तू भेटशी नव्याने' मालिका झाली बंद, सुबोध म्हणाला- "खरं तर मालिका एक वर्षांची होती, पण..." - Marathi News | subodh bhave talk about tu bhetashi navyane after serial goes off air | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :६ महिन्यांतच 'तू भेटशी नव्याने' मालिका झाली बंद, सुबोध म्हणाला- "खरं तर मालिका एक वर्षांची होती, पण..."

सुबोधने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. 'हॅशटॅग तदेव लग्नम' या सिनेमाच्या निमित्ताने त्याने दिलखुलास गप्पा मारल्या. याबरोबरच 'तू भेटशी नव्याने' या मालिकेबद्दलही सुबोधने त्याची प्रतिक्रिया दिली. ...

Prajakta Mali: 'लग्न कधी करणार?' प्राजक्ता माळीने स्पष्टच सांगितलं; म्हणाली, "मी सिंगल राहावं हेच..." - Marathi News | Prajakta mali talks about when will she get married says universe wants her to be single | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लग्न कधी करणार?' प्राजक्ता माळीने स्पष्टच सांगितलं; म्हणाली, "मी सिंगल राहावं हेच..."

प्राजक्ताचे लग्नाबद्दलचे विचार ऐकून वाटेल आश्चर्य, तीन उदाहरणं देत मांडलं सत्य ...

अवाढव्य मानधन घेणे बंद करावे, कारण... - Marathi News | actors should stop charging exorbitant fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अवाढव्य मानधन घेणे बंद करावे, कारण...

सर्वांनी मिळून कमिशन बेसिसवर सिनेमे करायला हवे. यामुळे गुणवत्ता सुधारेल. जेणेकरून हिंदी तसेच इतर कोणत्याही भाषेतील चित्रपटांशी किंवा हॉलिवूडपटांशी मराठी चित्रपट स्पर्धा करू शकेल. ...

"बळीराजाचा विजय असो...", शेतकऱ्यांसाठी मराठी अभिनेत्याचा पुढाकार, पोस्ट करत म्हणाला.... - Marathi News | Tharala Tar Mag Fame Actor Mayur Khandge Initiative For Farmers | Organic Fertilizer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बळीराजाचा विजय असो...", शेतकऱ्यांसाठी मराठी अभिनेत्याचा पुढाकार, पोस्ट करत म्हणाला....

अभिनेते मयूर खांडगे यांनी शेतकऱ्यांसाठी एक स्तुत्य उपक्रम केलाय.  ...

परदेशात स्थायिक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचं थाटात पार पडलं डोहाळजेवण, शेअर केला Photo - Marathi News | marathi actress neha gadre shares babyshower photo was seen in traditional outfit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परदेशात स्थायिक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचं थाटात पार पडलं डोहाळजेवण, शेअर केला Photo

लग्नानंतर अभिनेत्री परदेशात स्थायिक झाली आणि तिने अभिनयाला रामराम केला. लग्नानंतर ५ वर्षांनी ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. ...

घोड्यावरुन झाली 'देवमाणूस' फेम अभिनेत्याची एन्ट्री, किरण गायकवाडच्या वरातीत थिरकले सेलिब्रिटी - Marathi News | devmanus fame kiran gaikwad wedding horse entry marathi celebrity dance video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घोड्यावरुन झाली 'देवमाणूस' फेम अभिनेत्याची एन्ट्री, किरण गायकवाडच्या वरातीत थिरकले सेलिब्रिटी

घोड्यावरुन आली 'देवमाणूस' फेम अभिनेत्याची वरात, किरण गायकवाडच्या लग्नसोहळ्यातील व्हिडिओ समोर ...

...म्हणून अभिषेकने लग्नानंतर बदललं पत्नीचं नाव, म्हणाला- "ती आल्यानंतर माझ्या आयुष्यात..." - Marathi News | saar kahi tichyasathi fame actor abhishek gaonkar change her wife name after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून अभिषेकने लग्नानंतर बदललं पत्नीचं नाव, म्हणाला- "ती आल्यानंतर माझ्या आयुष्यात..."

अभिषेकने लग्नानंतर पत्नी सोनालीचं नाव बदललं आहे. अभिषेकने पत्नीचं नाव वामिका असं ठेवलं आहे. लग्नानंतर नाव का बदललं? याचा खुलासाही त्यांनी या मुलाखतीत केला.  ...