लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
निर्लज्ज राजकारण! शशांक केतकर पुन्हा भडकला; मुंबईच्या रस्त्याची दाखवली बिकट परिस्थिती - Marathi News | Shashank Ketkar furious on bad road condition in mumbai shared photos and videos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निर्लज्ज राजकारण! शशांक केतकर पुन्हा भडकला; मुंबईच्या रस्त्याची दाखवली बिकट परिस्थिती

'नवीन पिढी फार चोखंदळपणे तुमच्या राजकारणाकडे बघतेय आम्हाला गृहित धरु नका', शशांक केतकरची लांबलचक प्रतिक्रिया ...

"ढाक्कूमाकूम ढाक्कूमाकूम", मराठी कलाकारांचा गोकुळाष्टमीनिमित्त जबरदस्त डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | marathi celebrity dance on bol bajarang bali ki jay sanket korlekar shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ढाक्कूमाकूम ढाक्कूमाकूम", मराठी कलाकारांचा गोकुळाष्टमीनिमित्त जबरदस्त डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मराठी अभिनेता संकेत कोर्लेकरने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मराठी मालिकेतील काही कलाकार "ढाक्कूमाकूम ढाक्कूमाकूम" या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. ...

'म्हातारी झाली तू, १० मुलांची अशक्त आई...', ऐश्वर्या नारकरांनी शेअर केला स्क्रीनशॉट; म्हणाल्या... - Marathi News | Aishwarya Narkar shared screenshot of troller gave befitting reply to him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'म्हातारी झाली तू, १० मुलांची अशक्त आई...', ऐश्वर्या नारकरांनी शेअर केला स्क्रीनशॉट; म्हणाल्या...

ऐश्वर्या नारकर यांना DM मध्ये एका युझरने बरेच मेसेज केलेत. ...

Bigg Boss Marathi : अंकिता की निक्की? चांगला कॅप्टन कोण? अभिजीतने थेटच सांगितलं, म्हणाला... - Marathi News | bigg boss marathi 5 abhijeet sawant answer rapid fire question of who is best captain among nikki and ankita | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi : अंकिता की निक्की? चांगला कॅप्टन कोण? अभिजीतने थेटच सांगितलं, म्हणाला...

Bigg Boss Marathi Season 5 : टीम B मधील कोणाला टीम A सोबत रिप्लेस करशील? अभिजीत म्हणाला- "मला आर्याला काढून..." ...

गोविंदा रे गोपाळा... 'इंद्रायणी' मालिकेत दहीहंडीचा उत्साह; इंदू फोडणार दहीहंडी - Marathi News | colors marathi Indrayani Serial Indu will break Dahihandi serial update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदा रे गोपाळा... 'इंद्रायणी' मालिकेत दहीहंडीचा उत्साह; इंदू फोडणार दहीहंडी

'इंद्रायणी' मालिकेत श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाला विशेष भागात इंदू आणि व्यंकू महाराजांचं कृष्णजन्म विशेष कीर्तन पार पडणार आहे. ...

'BIGG BOSS मराठी'च्या घरातला आग लावणारा सदस्य कोण? छोटा पुढारी म्हणाला... - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 chota pudhari ghanashyam darode on Dhananjay Powar says he is machis backbiter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'BIGG BOSS मराठी'च्या घरातला आग लावणारा सदस्य कोण? छोटा पुढारी म्हणाला...

 'बिग बॉस मराठी'च्या कालच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने जान्हवीची चांगलीच हजेरी घेतली.  त्यामुळे आजचा भाऊचा धक्का प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारा आहे.  ...

काहींना ठरवूनही कुणाचा अपमान...; रितेशसाठी मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट, म्हणते- "सगळे त्याच्यावर चिडतात, पण..." - Marathi News | bigg boss marathi 5 marathi actor anshuman vichare wife support ritesh deshmukh after trolling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काहींना ठरवूनही कुणाचा अपमान...; रितेशसाठी मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट, म्हणते- "सगळे त्याच्यावर चिडतात, पण..."

Bigg Boss Marathi Season 5 : गेल्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यानंतर मात्र रितेशवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. काहींनी रितेशची तुलना महेश मांजरेकर यांच्याबरोबर केली होती. त्यानंतर आता मराठी अभिनेत्याच्या पत्नीने रितेशसाठी एक खास पोस्ट लिहिली ...

'मेकअप केल्यावर मी कशी दिसते...', अभिनेत्री जुई गडकरीने शस्त्रक्रियेनंतर शेअर केले फोटो - Marathi News | Tharala Tar Mag Actress Jui Gadkari Shared Selfie After Surgery Admitted To The Hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मेकअप केल्यावर मी कशी दिसते...', अभिनेत्री जुई गडकरीने शस्त्रक्रियेनंतर शेअर केले फोटो

जुई गडकरीने तिच्या आजारपणाविषयी अपडेट देणारी एक पोस्ट आता सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...