लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
गिरीश ओक यांच्यापेक्षा माझ्या जास्त डिमांड्स? 'लाखात एक आमचा दादा' मालिका सोडलेल्या अभिनेत्रीची खंत - Marathi News | actress disha pardeshi on disrespect on serial lakhat ek aamcha dada serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गिरीश ओक यांच्यापेक्षा माझ्या जास्त डिमांड्स? 'लाखात एक आमचा दादा' मालिका सोडलेल्या अभिनेत्रीची खंत

तब्येतीच्या कारणास्तव दिशा परदेशीने 'लाखात एक आमचा दादा' मालिका सोडली होती. पण आता मालिका सोडल्यावर दिशाने सेटवर काय घडलं, याचा खुलासा केलाय ...

"एक कुटुंबाने पायच धरले" पोस्ट करत काय म्हणाला अभिजीत खांडकेकर? - Marathi News | Abhijit Khandkekar experience Abhangwari share post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एक कुटुंबाने पायच धरले" पोस्ट करत काय म्हणाला अभिजीत खांडकेकर?

अभिजीत खांडकेकरची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. ...

"मला मराठी सिनेमासाठी मल्टिप्लेक्स बांधायचंय...", सिद्धार्थ जाधवने व्यक्त केली इच्छा, म्हणाला... - Marathi News | siddharth jadhav said he wanted to build theatre for marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला मराठी सिनेमासाठी मल्टिप्लेक्स बांधायचंय...", सिद्धार्थ जाधवने व्यक्त केली इच्छा, म्हणाला...

सिद्धार्थ 'येरे येरे पैसा ३'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सिद्धार्थने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने मराठी सिनेमासाठी थिएटर बांधण्याची इच्छा व्यक्त केली.  ...

"तुला सोडावं लागेल, काळजी घे बाय…" गौरव मोरे 'ती'ला म्युट करणार; कोण आहे ती? - Marathi News | Chala Hawa Yeu Dya Fame Gaurav More Funny Video Viral Shravan 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुला सोडावं लागेल, काळजी घे बाय…" गौरव मोरे 'ती'ला म्युट करणार; कोण आहे ती?

गौरव मोरे 'ती'ला म्युट करणार, कोण आहे ती? ...

अभिमानास्पद! इटालियन तरुणींनी गायली 'वाजले की बारा' लावणी, समोर आलं नागपूरचं कनेक्शन - Marathi News | Italian girls sang Wajle Ki Bara Lavani from natrang Nagpur yoga teacher mahi guruji viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिमानास्पद! इटालियन तरुणींनी गायली 'वाजले की बारा' लावणी, समोर आलं नागपूरचं कनेक्शन

इटालियन तरुणींनी खास लावणी गायली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या तरुणींचं नागपूरसोबत खास नातं असल्याचं समजतंय ...

अशोक सराफ यांचा भोजपुरीतील चित्रपट कोणता? मिळालं बेस्ट अ‍ॅक्टर अवॉर्ड - Marathi News | Ashok Saraf Wins Best Actor Award For Bhojpuri Performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांचा भोजपुरीतील चित्रपट कोणता? मिळालं बेस्ट अ‍ॅक्टर अवॉर्ड

अशोक सराफ यांनी केवळ मराठी, हिंदी नव्हे तर भोजपुरी सिनेसृष्टीतही नाव कमावलंय. ...

धक्कादायक! मृणाल ठाकूरला दुखापत, शूटिंग करताना कपाळावर जखम झाली अन्... - Marathi News | Shocking Mrunal Thakur and adivi sesh injured while shooting dacait movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! मृणाल ठाकूरला दुखापत, शूटिंग करताना कपाळावर जखम झाली अन्...

अभिनेत्री मृणाल ठाकूरला दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांना तिची चांगलीच काळजी वाटली आहे ...

सॅन होजे येथील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये मराठी सेलिब्रिटींच्या उपस्थितीत रंगणार भव्य चित्रपट महोत्सव - Marathi News | A grand Marathi film festival will be held at The California Theater in San jose | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सॅन होजे येथील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये मराठी सेलिब्रिटींच्या उपस्थितीत रंगणार भव्य चित्रपट महोत्सव

मराठी तारकांच्या उपस्थितीत या तारखेला कॅलिफोर्निया येथे खास महोत्सव रंगणार आहे ...