शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

कोल्हापूर : फडणवीसांना मिळाली पवारांची 'पॉवर'; मुख्यमंत्रीपद झालं अधिकच भक्कम!

नाशिक : नाशिकमध्ये सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांचं बोंबाबोंब आंदोलन

नंदूरबार : ... ती चिक्कीची फाईल नव्हे, पंकजा मुंडेंचे विधान बालिशपणाचे - आंबेडकर

मुंबई : घटनेत बदल करून मराठ्यांना आरक्षण द्या, आमचा पाठिंबा आहेः पवार

कोल्हापूर : 'ते' रेकॉर्डिंग जाहीर करा, आगीत तेल ओतू नका; शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं

नांदेड : मुलाच्या आरक्षणासाठी वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र

संपादकीय : आरक्षण: चर्चेच्या मार्गानेच तिढा सोडवायला हवा

मुंबई : आंदोलनाचा निखारा अजूनही धुमसताच

मुंबई : Maratha Reservation: कोंडी फोडण्यासाठी सरकारचे प्रयत्न; विधिमंडळ नेत्यांची होणार बैठक

मुंबई : Maratha Reservation: राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे आरक्षणास टाळाटाळ- अशोक चव्हाण