शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नांदेड : आरक्षणासाठी बलिदान देण्याची घाई करू नका - चिखलीकर

छत्रपती संभाजीनगर : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते जलकुंभावर

नाशिक : 'मराठा समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी 60 एकर भूखंड देणार'

अकोला : 'ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्या'

महाराष्ट्र : गनिमी कावा काय असतो हे सरकारला ९ ऑगस्टला कळेल : मराठा क्रांती मोर्चाचा इशारा 

सांगली : Maratha Kranti Morcha : मुख्यमंत्र्यांना सांगलीत प्रवेशबंदी, महापालिका क्षेत्रात गनिमी काव्याने निदर्शने करणार

परभणी : मराठा आरक्षणासाठी ५० तरुणांनी घेतल्या गोदावरीत पात्रात उड्या

सोलापूर : भीमा नदीत जलसमाधीचा प्रयत्न, सोलापुरातील तरुणाने घेतली उडी

परभणी : परभणीत पोलिसांचा हवेत गोळीबार; जिल्हाभर मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता कायम

मुंबई : ... तर 1 ऑगस्टला जेल भरो, मराठा आंदोलकांचा सरकारला 'अल्टिमेटम'