शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा, मान्यवरांकडून समाजाला 'महत्त्वाचे आवाहन'

कोल्हापूर : Maratha Reservation : शासनास ९ आॅगष्टचा ‘अल्टीमेट’,  निर्णय घ्या, अन्थथा शासन जबाबदार

बीड : Maratha Reservation : मराठा आरक्षणावर ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार नाही; परळी येथील ठिय्या आंदोलन सुरूच राहणार 

मुंबई : Maratha Reservation: अमोल कोल्हे, सयाजी शिंदे, आ. ह. साळुंखेंशी चर्चेनंतर CMचा कायद्याचा वायदा!

मुंबई : Maratha Reservation : ९ आणि १६ ऑगस्टच्या मराठा आंदोलनासाठी 'स्पेशल १६' सज्ज

रत्नागिरी : Maratha Reservation Video: मी दिले अन् शिवसेनेने रद्द केले, मराठा आरक्षणावरुन राणेंचा सेनेवर प्रहार

मुंबई : Maratha Reservation : राज्यातील सध्याची परिस्थिती विदारक, मराठा आंदोलनातील हिंसाचारावर हायकोर्टाची नाराजी 

वाशिम : Maratha Reservation Protest : वाशिममध्ये आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

वाशिम : Maratha Reservation Protest : किन्ही घोडमोड फाट्यावर रास्ता रोको व मुंडण!

परभणी : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आमदार भांबळे यांच्या घरासमोर आंदोलकांचा भजन करून ठिय्या