शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

परभणी : Marashatra Bandh : जिंतूर येथे कडकडीत बंद; आंदोलकांचे मुख्य रस्त्यावर दोन तास चक्काजाम 

हिंगोली : Marashatra Bandh : सेनगाव येथे आंदोलनाला हिंसक वळण; स्कूल बस व जीप पेटवली 

बुलढाणा : Maratha Reservation: आंदोलन व्यापक, मराठा आरक्षणासाठी शिवसेना आमदाराचे मुंडन

जळगाव : जळगावात मराठा आरक्षणासाठी ३ तास रोखला महामार्ग

नाशिक : शिवछत्रपतींच्या मावळ्यांना हे शोभेल काय, तिने माईक हातात घेताच जमाव शांत...

बीड : Maratha Reservation : बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आणखी दोघांची आत्महत्या

नाशिक : वाहनांची तोडफोड करणारे मराठा नाही - माणिकराव कोकाटे

अकोला : Maratha Reservation: एका लग्नाची अनोखी गोष्ट, मराठा आंदोलनातच 'शुभ मंगल सावधान'

बीड : Maharashtra Bandh : मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये आत्महत्या

महाराष्ट्र : Maharashtra Bandh : पुण्यात बंदला हिंसक वळण, चांदणी चौकात दगडफेकीमुळे लाठीचार्ज