शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : सरकारने 'या' मुद्द्याांवर श्वेतपत्रिका काढावी, उदयनराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाची लढाई सर्वोच्च न्यायालयातही जिंकूच - अशोक चव्हाण

राजकारण : 'नैतिकदृष्ट्या तुमची जबाबदारी'; पोटनिवडणुकीनंतर उदयनराजेंनी पहिल्यांदाच घेतली शरद पवारांची भेट

सोलापूर : पंतप्रधान मोदी मराठा आरक्षणासाठी वेळ देतील पण राजकीय सिनियर सिटीझन्सचे प्रयत्न हवेत

छत्रपती संभाजीनगर : रास्ता रोको करताच मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांची धरपकड

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी महत्वाचे '8 दिवस आणि 8 तारीख | Maratha Aarakshan | Maharashtra News

मुंबई : मराठा आरक्षणावर मार्चमध्ये सुनावणी

मुंबई : 'मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, आता जबाबदारी सरकारची'

मुंबई : 'मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने EWS प्रमाणेच संवैधानिक तरतूद करावी'

मुंबई : 'कोर्टानं वेळापत्रक दिलं, आता सरकारनं चुकांची पुनरावृत्ती न करता ताकदीनं लढावं'