शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : ‘अपवादात्मक’ मागासपण म्हणून हवे मराठा आरक्षण! मागास वर्ग आयोगाचे प्रतिज्ञापत्र दाखल

महाराष्ट्र : शरद पवारांना दंगल घडवायची आहे का? तुमची राजकीय ताकद कुठे आहे?; प्रकाश आंबेडकरांचा सवाल

महाराष्ट्र : न्याय मिळेलच, सरकारशी खेटायला मी खंबीर, मागे हटायचे नाही: मनोज जरांगे पाटील

महाराष्ट्र : आता लढा सामान्यांच्या हातात, दोन-तीन दिवस थांबा, मोठा पर्दाफाश होणार; मनोज जरांगेंचा दावा

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलं, शिंदे गटाच्या नेत्याची टीका

जालना : दोन-तीन दिवस थांबा मोठा पर्दाफाश होणार, मनोज जरांगे यांचे सूचक वक्तव्य

लातुर : प्रकाश आंबेडकर, पंकजा मुंडे यांच्या भेटीत काय झाली चर्चा? राजकीय वर्तुळात उत्सुकता

मुंबई : मराठा कुणबी आरक्षणासाठीच्या समितीला मुदतवाढ; आता ३१ डिसेंबरपर्यंत कार्यरत

मुंबई : “आरक्षणाचा अधिकार राज्य सरकारला नाही, लोकसभेला”; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

बीड : “ओबीसींचा राजकीय चेहरा अद्याप जन्माला आला नाही, जे आहेत ते फक्त जातींचे”: प्रकाश आंबेडकर