शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा समाजाला दिलासा! ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; १० टक्के EWS आरक्षण

महाराष्ट्र : Maratha Reservation: “मी कोविड योद्धा म्हणून बाहेर पडावं असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर...”; संभांजीराजेंची सूचक प्रतिक्रिया

सिंधुदूर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मी नाराज नाही, त्यांनी मला नेहमीच सन्मान दिला- छत्रपती संभाजीराजे

पुणे : Maratha Reservation : येत्या ५ जून ला बीड येथे निघणार मराठा क्रांती संघर्ष मोर्चा;पुण्यातही होणार आंदोलन

मुंबई : मी संभाजीराजेंना केवळ एक सूचना केलीय, मराठा आरक्षणावर फडणवीस म्हणाले...

राजकारण : Maratha Reservation: आरक्षणाचा तिढा दिल्लीत, त्यामुळे आता मराठ्यांच्या स्वाभिमानाची धडक दिल्लीच्या दरवाजावरच मारावी लागेल’’

नाशिक : आरक्षणासाठी मराठा समाज किल्ले रायगडावरून फुंकणार रणशिंग

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकर भेटीनंतर संभाजीराजे काय म्हणाले? Sambhaji Raje And Prakash Ambedkar Meeting

महाराष्ट्र : महायुद्ध - संभाजीराजेंचं मराठा आरक्षण? With Ashish Jadhao | Vinayak Mete | Sanjay Lakhe Patil

महाराष्ट्र : ‘ईडब्ल्यूएस’प्रमाणेच मराठा आरक्षणाला घटनादुरुस्तीचे संरक्षण का मिळत नाही?