शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

अहिल्यानगर : नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरात रास्ता रोको

रायगड : सकल मराठा समाजाच्या वतीने पनवेल मध्ये निदर्शन 

नाशिक : लासलगाव-येवला मतदारसंघात सोमवारी बंदची हाक; मराठा समाजावरील हल्ल्याचा निषेध

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात लालपरीची वाहतूक ठप्प, खाजगी वाहतुकीचे दर दुप्पट

हिंगोली : हिंगोली आगाराच्या बसवर दगडफेक; चालकाच्या छातीवर लागला दगड, बसचे मोठे नुकसान

सोलापूर : माढा येथे टायर पेटविले; शिंदे, फडणवीस, पवार सरकारचा निषेध, मराठा समाज आक्रमक 

बीड : जालन्यात आंदोलकांवर लाठीचार्जचे पडसाद; बीड जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र : शरद पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरे देखील जालन्याला जाणार; मराठा आंदोलकांना भेटणार

धाराशिव : जालन्यातील लाठीचार्जचे पडसाद, धाराशिव जिल्ह्यात कडकडीत बंद, एसटीलाही ब्रेक

सोलापूर : मराठा समाजातील आंदोलनकर्त्यावर लाठीहल्ला; गोळीबार केल्याच्या घटनेचा पंढरपुरात निषेध