शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात जलकुंभावर शोले स्टाईल आंदोलन, जालना लाठीचार्जचा केला निषेध

मुंबई : हिंसाचार, जाळपोळ थांबवा, शासन चर्चेला तयार; अजित पवारांचे आंदोलकांना आवाहन

महाराष्ट्र : दगड कुणी मारले? पेटवापेटवी करण्यामागे कुणाचा हात?; नितेश राणेंचा ठाकरेंवर आरोप

कोल्हापूर : ..तर राज्यकर्त्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही, कोल्हापुरात मराठा समाज आक्रमक

वर्धा : आंदोलकांवर लाठीचार्जचा निषेध; शिवसेनेचे आंदोलन

नागपूर : गृहमंत्र्यांच्या आदेशाने मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, नाना पटोले यांचा थेट फडणवीसांवर वार

छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलनाचा सिनेस्टाईल थरार, सरपंचाने जाळली स्वत:ची नवी कार

जालना : जालन्यात आंदोलनस्थळी पोलिसांवर दगडफेक प्रकरणी ३५० जणांविरूद्ध गुन्हा दाखल

हिंगोली : औंढ्यात मराठा आंदोलकांचा वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना घेराव

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात राज्य सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा