शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : शरद पवारांविरुद्ध आंदोलनस्थळी घोषणाबाजी, अंतरवालीत केला विरोध

छत्रपती संभाजीनगर : सकल मराठा समाजाची सोमवारी औरंगाबाद जिल्हा बंदची हाक

जालना : तत्कालीन सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा आरक्षण टिकले नाही, दानवेंचं विरोधकांकडे बोट

बीड : मराठा आरक्षणासाठी आता परळीत बेमुदत ठिय्या आंदोलन, मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही

परभणी : परभणी जिल्ह्यात कडकडीत बंद; पाथरी, जिंतूर, सोनपेठात निषेध रॅली

पुणे : शरद पवार आंदोलनकर्त्यांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत, विखे पाटलांचा थेट आरोप

हिंगोली : निषेध आंदोलनाला हिंसक वळण; सेनगावात तहसीलदारांची जीप जाळली, गोदामही पेटवलं

कोल्हापूर : ‘इंडिया’वरून लक्ष विचलित करण्यासाठीच लाठीचार्ज; शाहू छत्रपतींना वेगळीच शंका

सिंधुदूर्ग : जालन्यातील लाठीचार्जच्या निषेधासाठी येत्या सोमवारी कणकवलीत मोर्चा, मराठा बांधव सरकारचा निषेध करणार

महाराष्ट्र : राजेंसाठी मसनवाट्यातही जाऊ...; मराठा आंदोलक चर्चेला तयार, उदयनराजेंचा शब्द राखला