शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

बुलढाणा : मलकापुरात रास्ता रोको : महाविकास आघाडीचे ५० जण स्थानबद्ध..!

कल्याण डोंबिवली : कल्याणमध्ये टरबूज तुडवत मराठ्यांनी केला लाठीचार्जचा निषेध

महाराष्ट्र : जालना लाठीमारप्रकरणी राज्य सरकारची मोठी कारवाई, पोलीस अधीक्षकांवर उगारला बडगा 

सोलापूर : मराठा समाज आक्रमक; टेंभुर्णी, वडाळा, सांगोला, मोहोळ, मोडिनंब, करमाळ्यात आंदोलन

नाशिक : मराठा समाजाचे राज्य शासनाविरोधात कसाऱ्यात निषेध आंदोलन

सोलापूर : जालना पोलीस लाठीचार्ज प्रकरण: पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे चौकात चक्काजाम

लातुर : मराठा आंदोलक लाठीहल्ला प्रकरण: लातूर, रेणापूर, औसा शहरात कडकडीत बंद; बससेवा ठप्प

जालना : लाठीहल्ल्याची न्यायालयीन चौकशी करा, त्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील- शरद पवार

मुंबई : वटहुकूम काढून मराठा, धनगरांना आरक्षण द्या; उद्धव ठाकरेंचे केंद्र सरकारला आव्हान

जालना : उद्धव ठाकरे अंतरवालीतील मंडपात; आंदोलन स्थळावरुन सरकारला थेट इशारा