शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : 'जरांगे यांची प्रकृती चिंताजनक होती, त्यामुळे आम्ही आंदोलनस्थळी गेलो';अप्पर पोलीस अधीक्षकांची माहिती

महाराष्ट्र : मंत्रालयात बसलेला जनरल डायर कोण?; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस, अजितदादांवर निशाणा

कोल्हापूर : गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्यासाठी उद्या कोल्हापूर बंद, सकल मराठा समाजाचा निर्णय

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात कडकडीत बंद; ठिकठिकाणी रस्तारोको अन् घोषणाबाजी

छत्रपती संभाजीनगर : Video: सिल्लोडमध्ये कडकडीत बंद; उपसरपंचाने बाईक पेटवून केला निषेध

कोल्हापूर : जालन्याची घटना जालियनवालाबाग हत्याकांडासारखी, जनरल डायर शोधा; कोल्हापुरातील सकल मराठा समाज संतप्त

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरेंना मिळाली नवी माहिती; मनोज जरांगेंसोबत काय चर्चा झाली?

छत्रपती संभाजीनगर : 'मराठा कुणबी' पुराव्यांची शोधाशोध; मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून रेकॉर्ड मागविले

सिंधुदूर्ग : जालन्यातील लाठी हल्ल्याचा निषेध: कणकवलीत शेकडो मराठा समाज बांधव उतरले रस्त्यावर, जोरदार घोषणाबाजी

रत्नागिरी : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केलं मत