शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : मुख्यमंत्री शिंदेंच्या अशोक चव्हाणांवरील टीकेला वडेट्टीवारांचं सडेतोड प्रत्त्युत्तर

धाराशिव : अंतरवाली आंदोलनास पाठिंबा देत दहिफळच्या तरूणाचे बेमुदत उपोषण 

सांगली : जालन्यातील घटनेचा निषेध: सांगली जिल्ह्यात येत्या गुरूवारी कडकडीत बंद

नांदेड : जालना लाठीचार्जचे पडसाद; भोकर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, सकल मराठा समाज एकवटला

यवतमाळ : जालन्याच्या घटनेचा निषेध, आंदोलकांनी जाळला गृहमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा

नागपूर : जीव गेला तरी चालेल, पण ओबीसीच्या मुळ आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, वडेट्टीवार यांचा निर्धार

राजकारण : ठाकरेंच्या खासदाराचा शब्द, मराठा आरक्षणावरुन महायुती सरकारला आव्हान | Shiv Sena UBT | SA4

जालना : लाठीचार्ज ही दडपशाहीला सुरूवात, आमदार-खासदार देशाचे मालक नाहीत: प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र : ‘आरक्षणासाठी मराठ्यांना ओबीसींच्या कोट्यात समाविष्ट करणं हा ओबीसींवर अन्याय, त्यापेक्षा…’ शरद पवारांचं मोठं विधान  

महाराष्ट्र : “देवेंद्र फडणवीसांचा माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुलीच”; शरद पवारांनी सुनावले खडेबोल