शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

अकोला : जालन्यातील लाठीमाराच्या घटनेचा निषेध; अकोल्यात कडकडीत बंद, जिल्हा दिवसभर थांबला! 

छत्रपती संभाजीनगर : कायद्याची तरतूद वापरा, आरक्षण मिळालेल्या ओबीसीतील समाजाचे परीक्षण करा

सोलापूर : निजामकालीन पुराव्यावर दाखले देण्यासंदर्भातील जीआरची सकल मराठा समाजाकडून घाणेगावात होळी

चंद्रपूर : मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र दिल्यास तेली समाज उतरणार रस्त्यावर; निर्वाणीचा इशारा

महाराष्ट्र : धनगर समाजातील नवविवाहित जोडपं थेट मनोज जरांगेंच्या भेटीला पोहचले अन्...

राजकारण : मराठ्यांची मान खाली होऊ देणार नाही, जरांगेंचं भावनिक भाषण | Manoj Jarange emotional speech | AM4

राजकारण : भर पावसात त्यांनी जमिनीत स्वत:ला गाडून घेतलं, प्रशासनानं काय केलं पाहा.. | Maratha Reservation | SA4

यवतमाळ : महागावात सरकारची निघाली प्रतिकात्मक प्रेतयात्रा; सकल मराठा कुणबी समाज एकवटला

अकोला :  सकल मराठा समाजातर्फे जिल्हा बंदच्या हाकेला जिल्ह्यात साथ, कडकडीत बंद

धुळे : Dhule: धुळ्यातील चाळीगावरोड चौफुलीवर मराठा समाजातर्फे चक्काजाम आंदोलन