शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

लातुर : मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ मुस्लिम समाजाची निदर्शने, मुस्लिम समालाही आरक्षण देण्याची केली मागणी

महाराष्ट्र : आरक्षणानेच आमच्या वेदना कमी होतील, ...तर दुपारी 2 वाजता भूमिका स्पष्ट करणार; जरांगे पाटील स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राज्यातील सर्व पक्ष एक, पण...; बैठकीत पास करण्यात आला असा ठराव

छत्रपती संभाजीनगर : कायगाव येथील आंदोलक उपचारासाठी घाटी रुग्णालयात, पण उपोषण सुरूच

लातुर : मराठा आरक्षणासाठी हिप्परगा येथे चूल बंद आंदोलन

जालना : मनोज जरांगेंनी पाणी सोडलं, उपचारास नकार, परिस्थिती हाता बाहेर जाणार? Manoj Jarange Hunger Strike-RA4

मुंबई : जरांगे पाटलांनी प्रश्न प्रतिष्ठेचा करू नये; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सूचवलं

धाराशिव : ढोकीत मराठा समाजबांधव उतरले रस्त्यावर; लातूर-बार्शी महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प

सांगली : Maratha Reservation: राजकीय कार्यक्रम रद्द करा..आरक्षणासाठी रस्त्यावर उतरा; मराठा क्रांती मोर्चाचे आवाहन

लातुर : मराठा आरक्षणासाठी मुरुड-लातूर मार्गावर रास्तारोको आंदोलन