शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नागपूर : १७ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसींचा मोर्चा, कृती समितीची घोषणा

राजकारण : Sambhaji Bhide स्टेजवर बसून राहिले, मनोज जरांगेंनी काय केलं पाहा... | Manoj Jarange Patil | SA4

राजकारण : Shinde - Fadnavis - Ajit Pawar, तिघंही धुरंधर, संभाजी भिडेंचं जरांगेंना आवाहन | Manoj Jarange | SA4

जालना : जरांगेंच्या प्रयत्नांना यश येणार,त्यांनी उपोषण थांबवावे,लढा थांबवू नये;संभाजी भिडेंचे आवाहन

जालना : शिंदे, फडणवीस, पवार धुरंधर; संभाजी भिडेंनी केलं कौतुक, जरांगेंना आंदोलन मागे घेण्याची विनंती

महाराष्ट्र : ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मराठा आरक्षणावर मिळून सर्व मार्ग काढणार - देवेंद्र फडणवीस

जालना : मनोज जरांगे यांना लावले सलाईन, समाज बांधवांनी केलेल्या विनंतीनंतर उपचार स्वीकारले

महाराष्ट्र : ३ पोलिस अधिकारी सस्पेंड, अंतरवाली सराटीतील लाठीमारप्रकरणी सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

महाराष्ट्र : ‘मनोज जरांगे मागणी करत असलेल्या मार्गाने मराठा आरक्षण देता येत असेल तर अवश्य द्यावे पण…’, संभाजीराजेंचं महत्त्वाचं विधान

जालना : समितीत जाणार नाही, दोन पावलं मागं येवू, पण...; जरांगे पाटील यांचा सरकारला थेट सवाल