शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सातारा : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी फलटणला मुंडण 

मुंबई : Maratha Reservation : मुख्यमंत्री आणि मराठा मोर्चा आंदोलकांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक, नारायण राणेही उपस्थित

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा आरक्षणावर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन, सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्र : Maratha Reservation: राज्यात आंदोलन अद्याप धगधगतेय

जालना : राऊत यांना मराठासमाज भूषण पुरस्कार

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची जलकुंभावर निदर्शने

यवतमाळ : फुलसावंगी बंद, धनोडात रास्ता रोको

लातुर : क्रांती मोर्चाचे राज्यातील पदाधिकारी लातुरात, रविवारी आंदोलनाची दिशा ठरणार

जळगाव : मुख्यमंत्र्यांची जळगावातील सभा गनिमी काव्याने उधळून लावू

मुंबई : Maratha Kranti Morcha: मेगा भरतीत मराठ्यांच्या जागा इतर कुणालाही देणार नाहीः मुख्यमंत्री