शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले
  • मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
  • अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
  • किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
  • नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल.
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

अकोला : Maratha Reservation Protest : अकोल्यात खासदार, आमदारांच्या घरासमोर ‘झोपमोड’ आंदोलन

बुलढाणा : Maratha Reservation Protest: मलकापूरात आमदारांच्या घरासमोर ठिय्या 

रत्नागिरी : Maratha Reservation : मराठा संघटनांकडून आज रत्नागिरी बंदची हाक

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation : फेसबुक पोस्टवर आत्मदहन करण्याचे केले होते जाहीर; पोलिसांनी समुपदेशन करून वळवले मन 

बुलढाणा : Maratha Reservation Protest:  खामगावात आमदार फुंडकरांच्या बंगल्यासमोर निर्दशने

छत्रपती संभाजीनगर : आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर मराठा क्रांतीमोर्चाचा ठिय्या

सातारा : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी युवक आक्रमक, क-हाडमध्ये नदीपात्रात आंदोलन

बुलढाणा : मराठा, मुस्लीम, धनगर, लिंंगायत समाजाच्या आरक्षणासाठी सुबोध सावजी सरसावले 

पुणे : Maratha Reservation : मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीला पुण्यात सुरुवात, आरक्षणाबाबत माहितीवर चर्चा

कोल्हापूर : Maratha Reservation : आबिटकर यांनी घेतली मागासवर्ग आयोग अध्यक्षांची भेट