शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : जाफराबादमध्ये धरणे आंदोलन सुरूच

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation: काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा, मराठवाड्यातील आमदारांचं राजीनामा सत्र सुरूच

वाशिम : Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने घेतला विषाचा घोट

मुंबई : Maratha Reservation: जाणून घ्या, मागासवर्गीय प्रवर्गात एखाद्या समाजाचा कसा होतो समावेश

मुंबई : आरक्षणासाठी पहिला राजीनामा देणारे आमदार हर्षवर्धन जाधव पोलिसांच्या ताब्यात

बीड : मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यात तेराव्या दिवशीही आंदोलन सुरूच

परभणी : ढालेगाव येथे मराठा आरक्षणासाठी गोदावरी पात्रात अर्ध जलसमाधी आदोलन

मुंबई : Maratha Reservation Protest Live : चाकणमध्ये मराठा आंदोलनात गाड्यांची जाळपोळ, पोलिसांकडून कलम 144 लागू

सिंधुदूर्ग : Maratha Reservation : पुन्हा एकदा एक मराठा, लाख मराठा नारा घुमणार

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation: 24 तासांत मराठा आरक्षणासाठी कालबद्ध कार्यक्रम घोषित करा, मराठा क्रांती मोर्चाची मागणी