शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

वाशिम : Maratha Reservation Protest: वाशिममध्ये ठिय्या आंदोलन; अंगणवाडी सेविकांचा पाठिंबा 

बीड : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यात दोघांच्या आत्महत्येने खळबळ

कोल्हापूर : Maratha Reservation ...अन्यथा मराठाच निवडणुकीत तुमचा अंत करेल; हर्षवर्धन पाटील यांचा सरकारला इशारा

महाराष्ट्र : बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांकडून कोणतेही आमंत्रण नाही :खासदार संभाजीराजे भोसले यांचे स्पष्टीकरण 

छत्रपती संभाजीनगर : आरक्षणाने नोकरीचे प्रश्न सुटण्याची शक्यता कमी : नितीन गडकरी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा बंदमुळे देवरूख आगाराच्या ३० फेऱ्या रद्द

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग : मराठा आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून नाहक त्रास : हर्षद गावडे यांचा आरोप

नाशिक : Maratha Reservation : भाजपा आमदार देवयानी फरांदेंच्या घरासमोर ठिय्या

क्राइम : Maratha Reservation माथाडी कामगाराची गळफास लावून आत्महत्या; सुसाईट नोटमध्ये मराठा आरक्षणाचा उल्लेख 

वाशिम : Maratha Reservation Protest: रिसोडमध्ये मराठयांचे 'जेलभरो' आंदोलन