शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maratha Reservation: आरक्षणासाठी ४ आत्महत्या; मराठा आंदोलनाची धग कायम

महाराष्ट्र : Maratha Reservation: ‘मराठा आरक्षणाचा वटहुकूम आजही काढता येईल, पण...’

महाराष्ट्र : मुख्यमंत्रीच नजरकैदेत!- अशोक चव्हाण; राजीनाम्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यात तरुणांचा जलसमाधीचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर : आरक्षणासंबंधी सरकारने तातडीने सकारात्मक पाऊल उचलावे

हिंगोली : आठवड्यानंतर हिंगोली जिल्ह्यात बस सेवा सुरु

पुणे : Maratha Reservation: कायदा हातात घेऊन बसेस जाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार- दीपक केसरकर

पुणे : Maratha Reservation: 'चाकणमधील जाळपोळीच्या घटनेत परराज्यातील लोकांचा समावेश'

महाराष्ट्र : Maratha Reservation मराठा आरक्षणासाठी औरंगाबादमध्ये तरुणाची आत्महत्या; मराठवाड्यात दिवसभरातील दुसरी घटना 

मुंबई : Maratha Reservation : कामाला वेग, मागासवर्गीय आयोगाच्या 5 संस्थांकडून सर्वेक्षण पूर्ण