शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation : आत्महत्यासत्र कधी थांबणार ? : औरंगाबादेत उमेश एंडाईत याची मराठा आरक्षणासाठी आत्महत्या  

क्राइम : Maratha Reservation मुंबई बंददरम्यान हिंसाचार करणाऱ्या तिघांना गोव्यात अटक 

हिंगोली : Maratha Reservation : वसमत येथे सकल मराठा समाजाच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरूवात 

पुणे : Maratha Reservation: मराठा अारक्षणासाठी सरकारकडे प्लॅन बी अाहे का ; पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

धाराशिव : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी उस्मानाबाद येथे तरुणीची आत्महत्या

रायगड : Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

जालना : Maratha Reservation : जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न 

मुंबई : Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा, मान्यवरांकडून समाजाला 'महत्त्वाचे आवाहन'

कोल्हापूर : Maratha Reservation : शासनास ९ आॅगष्टचा ‘अल्टीमेट’,  निर्णय घ्या, अन्थथा शासन जबाबदार

बीड : Maratha Reservation : मराठा आरक्षणावर ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार नाही; परळी येथील ठिय्या आंदोलन सुरूच राहणार