शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : विधेयकाला मंजुरी मिळेपर्यंत मराठ्यांचा ठिय्या

कोल्हापूर : कोल्हापूर येथून सकल मराठा मोर्चाला सुरुवात- शिरोली नाक्यावरच पोलिसांनी गाडीमोर्चाला रोखले

मुंबई : मराठा आंदोलकांवर दडपशाही करायला ते अतिरेकी आहेत का?''

क्राइम : मराठा संवाद यात्रेला रोखण्यासाठी पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड 

मुंबई : 29 नोव्हेंबरला दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मांडणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

सोलापूर : आरक्षणापूर्वी मराठा समाजाची जनगणना करा; हरिभाऊ राठोड

बीड : मराठासह धनगर, मुस्लिम समाजांना आरक्षण मिळावे

बीड : मराठा क्रांती मोर्चाचे परळीत रोखठोक आंदोलन

सांगली : मराठा आरक्षणासाठी उद्या विधानभवनावर धडक -सांगलीतून १० हजारांवर मराठा बांधव -संजय पाटील

पुणे : मराठा क्रांती माेर्चाची संवाद यात्रा 26 नाेव्हेंबरला विधानभवनावर