शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मेगाभरतीला धनगर समाजाचा विरोध; आधी ‘एसटी’चे दाखले देण्याची मागणी

कोल्हापूर : मराठा आरक्षण याचिकेत त्रयस्थ पक्षकार म्हणून अर्ज : दिलीप पाटील

मुंबई : Maratha Reservation : ...मराठा आरक्षण नव्हे हे तर पॅकेज! 'ओबीसीकरण'मागणी ऐरणीवर

मुंबई : मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार, १० डिसेंबरला पुढील सुनावणी

रायगड : शरद पवारांनी स्वतः काहीच न बोलता सांगितलं मराठा आरक्षणाचं 'भविष्य'!

पुणे : मराठा बांधवावरील गुन्हे विनाशर्त मागे घ्या :  मराठा क्रांती मोर्चाची मागणी 

मुंबई : मोठी बातमी... मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही; पुढील सुनावणी 10 डिसेंबरला

महाराष्ट्र : मराठा आरक्षणावर तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार 

मुंबई : राज्यात मेगा भरती; ७२ हजार पदे भरणार, मराठा आरक्षण मार्गी लागल्याने सरकारचा निर्णय

मुंबई : 72 हजार सरकारी पदांसाठी भरती प्रकिया सुरू, मराठा समाजासाठी प्रथमच वेगळा कोटा